लोकमतमध्ये प्रसिद्ध करण्यात आले होते. तसेच या पुलाची उंची वाढवून रुंदीकरण करावे, अशीही मागणी यावेळी स्थानिक ग्रामस्थांकडून करण्यात आली होती. तरीही संबंधित विभागाने याकडे कानाडोळा करून पुन्हा नव्याने या सिमेंट काँक्रिटीकरण केलेल्या पुलावर डांबरीकरणाचा ...
स्थानिक महात्मा गांधी कला, विज्ञान व स्व.न.पं.वाणिज्य महाविद्यालयात रस्ता सुरक्षा समिती आणि राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या संयुक्त विद्यमाने रस्ता सुरक्षेबाबत मार्गदर्शन सत्राचे आयोजन बुधवारी केले होते. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. ...
द्वारका चौकात शहरातील मुख्य चार व अन्य सात उपरस्ते एकत्र येतात. यामुळे वाहतूक कोंडीची समस्या सुटता सुटत नसल्याने वाहतूक पोलीस प्रशासनाच्या नाकीनव आले आहे. यामुळे पोलिसांनी द्वारकेच्या आजारावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. समांतर र ...
देवळा : नगरपंचायत हद्दीत देवळा-कळवण रस्त्यालगत असलेल्या रामराव हौसिंग सोसायटीतील कॉलनी रस्त्याने शेतमालाची वाहतूक करणाºया अवजड वाहनांच्या वर्दळीमुळे त्रस्त झालेल्या कॉलनीवासीयांनी सदरची वाहतूक बंद करण्याची मागणी केली आहे. तशा आशयाचे निवेदन नगरपंचायती ...
गेल्या दीड ते दोन वर्षांपासून सुरू असलेला अवघ्या एक किलोमीटरचा संपूर्ण स्मार्ट रोड प्रजासत्ताक दिनी खुला झाला आहे. त्यावरून वाहतूक सुरळीत झाली असली तरी विविध कामे करण्यासाठी आणखी महिनाभराचा कालावधी लागणार आहे. ...
निवडणुकीपूर्वी घाईघाईत निधी उपलब्ध नसताना या रस्त्याचे काम भूमिपूजन करून सुरू करण्यात आले. मात्र थातूरमातूर काम करून निधी नसल्याने ते काम बंद पडल्याने रस्त्याची पूर्णपणे चाळण झालेली आहे या रस्त्याने साधे सायकलने सुद्धा किंवा पायी चालणे सुद्धा अशक्य झ ...