वांळूज बाह्यवळण रस्त्याचे काम तातडीने मार्गा लावावे, या मागणीसाठी नगर-सोलापूर महामार्गावर शुक्रवारी (दि.२८) सकाळी साडेनऊ वाजता वांळुज येथील ग्रामस्थांनी रस्ता रोको आंदोलन केले. ...
प्रकल्प मार्गी लावताना काळजी घेतली तर मनुष्यहानी थोपवता येते. प्रकल्पाच्या थेट प्रभावक्षेत्रात येणाऱ्या स्थानिकांच्या सुरक्षेचा विचार करून ते मार्गी लावणे हे प्रशासन आणि संबंधित कंत्राटदारांचे कर्तव्य असतानाही त्याकडे दुर्लक्ष का? ...
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर वेगाची मर्यादा ओलांडल्यास टोलनाक्यावर थांबवून हजाराची पावती फाडून लायसन जप्त केले जाते. तसेच हे लायसन तीन महिन्यांसाठी निलंबित केले जाते. असे काही नियम आहेत जे मोडल्यावर लायसन निलंबित करण्यात येतात. ...
अल्लीपुर ग्रामपंचायतमध्ये जैन कंपनीने पाईपलाईन स्थलांतरीत करूनच गावातील रस्ता व नालीचे बांधकाम करावे असे सर्व सदस्यांच्या संमत्तीने बैठकीमध्ये ठरविले होते. एका भागाकडील रस्ता झाला तेव्हा दुसºया बाजुकडून रस्ता खोदकाम करायला पाहिजे होता. जेणेकरून लोकां ...