नांदूरशिंगोटे : नाशिक - पुणे राष्ट्रीय महामार्गावर तसेच नांदूरशिंगोटे गावातून जाणाऱ्या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडल्याने वाहन चालकांना कसरत करावी लागत आहे. गावाला जोडणाऱ्या बहुतांश रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य झाल्याने जीवघेणा प्रवास करावा लागत आहे ...
औरंगाबाद : औरंगाबाद सिल्लोड महामार्गावरील वडोद बाजार फाट्याजवळ टेम्पोने दिलेल्या जोरदार धडकेत दुचाकीचालक ठार झाला. ही घटना रविवारी दुपारी साडेतीन वाजेदरम्यान घडली असून एकनाथ आनंदा महाजन (४५ वर्षे) असे मयताचे नाव आहे. याप्रकरणी टेम्पो चालकाविरोधात ...
खेड तालुक्यात दोन दिवस सुरू असलेल्या संततधार पावसामुळे खेड-रसाळगड मार्गावर गुरुवारी पहाटे ५ च्या सुमारास दरड कोसळल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद झाला आहे. झापाडी आणि निमणी या दोन गावांच्या मध्ये ही घटना घडली असल्याने या मार्गावरील गावांचा तालुक्याशी ...
लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील अक्र ाळे ते जानोरी रस्ता सध्या खड्ड्यांनी व्यापला असून, वाहनधारकांना कसरत करत मार्गक्रमण करावे लागत आहे. त्यातच रस्त्याच्या कठड्याला भगदाड पडल्याने रात्रीच्या वेळी छोटे-मोठे अपघात होत असल्याने संबंंधित विभागाने तत्काळ रस ...
रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून गिट्टी बाहेर निघाल्याने या रस्त्यांनी जाण्या येण्याकरिता या परिसरातील जनतेला विद्यार्थ्यांना भाविक भक्तांना पर्यटकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. महाशिवरात्रीला गायमुख ला मोठा यात्रा भरत असते. हा रस्ता दरवर्षी ...
कसबे सुकेणे : निफाड तालुक्यातील सावरगाव येथील केदराई रस्त्यावर असलेल्या फरशी पुलाची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. याठिकाणी नवीन पुलांची उभारण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहे. ...