लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रस्ते सुरक्षा

रस्ते सुरक्षा, मराठी बातम्या

Road safety, Latest Marathi News

नांदूरशिंगोटे परिसरात पावसाच्या पाण्याने नुकसान - Marathi News | Rain water damage in Nandurshingote area | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नांदूरशिंगोटे परिसरात पावसाच्या पाण्याने नुकसान

नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे परिसरातील शुक्र वारी (दि.११) सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसाने शेतीमालासह, रस्ते, घरे, वृक्ष आदींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने बळीराजाला दिलासा मिळाला असला तरी आतो ...

मुखेड-महालखेडा रस्त्याची बाभळींच्या साम्राज्यात ‘वाट ’ - Marathi News | Mukhed-Mahalkheda road 'Wat' in the acacia kingdom | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मुखेड-महालखेडा रस्त्याची बाभळींच्या साम्राज्यात ‘वाट ’

मुखेड : मुखेड- महालखेडा (भवानी देवी मार्ग) रस्ता दुतर्फा वाढलेल्या बाभळीच्या साम्राज्याने वाहतूकीसाठी बिकट झाला आहे. एकूण पाच किलोमीटर अंतराचा असणारा हा रस्ता महालखेडा व मुखेड या दोन गावांना जोडणारा महत्वाचा रस्ता आहे. नेहमीच या रस्त्यावरून मोठ्या प् ...

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील दक्षिण भागात रस्त्यांची दुर्दशा - Marathi News | Plight of roads in the southern part of Trimbakeshwar taluka | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :त्र्यंबकेश्वर तालुक्यातील दक्षिण भागात रस्त्यांची दुर्दशा

देवगाव : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील दक्षिण भागातील रस्त्यांची अवस्था बिकट झाली असून देवगाव त्र्यंबकेश्वर मार्गावरील बोरीचीवाडी येथे मुख्य रस्त्याला एक ते दीड फूट भगदाड पडले आहे. पावसाळयात डहाळेवाडी ते देवगाव या मुख्य रस्त्यावरील मार्गावर प्रचंड सकाळ स ...

धक्कादायक, हा रस्ता आहे की मृत्यूमार्ग ? - Marathi News | Shocking, is this the road or the path of death? | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :धक्कादायक, हा रस्ता आहे की मृत्यूमार्ग ?

जीवनदायीनी वैनगंगा रेंगेपार गावाला खेटून येथे वाहत आहे. मागील दहा वर्षात नदीच्या प्रवाह झपाट्याने गावाच्या दिशेने येत आहे. सध्या रस्ता व नदीकाठचे अंतर केवळ अर्ध्या वा एका फुटावर आले आहे. तरीही रस्त्यावरून वाहतूक सुरूच आहे. नदी काठावरून वाहतूक अतिशय ध ...

त्र्यंबकेश्वर शहरात प्रवेश करणाऱ्या रस्त्याची चाळण ! - Marathi News | Road culvert entering Trimbakeshwar city! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :त्र्यंबकेश्वर शहरात प्रवेश करणाऱ्या रस्त्याची चाळण !

त्र्यंबकेश्वर : शहरात प्रवेश करताना श्रीगजानन महाराज चौकात सुरु असलेले काम तसेच त्र्यंबकेश्वर महाविद्यालय ग्रामदेवता महादेवी पोलीस स्टेशन या ठिकाणांना जोडणारा जव्हार फाटा (लिंकरोड) रस्त्याची अद्या अक्षरश: चाळण झाली आहे. अनेकांची खड्यात आदळून वाहने अन ...

रस्ता दुरुस्तीसाठी केली जमा लोकवर्गणी - Marathi News | Deposits made for road repairs | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रस्ता दुरुस्तीसाठी केली जमा लोकवर्गणी

मालेगाव : येथील फार्मसीनगर भागातील रस्त्यांची दयनिय अवस्था झाली असून महापालिकेकडे वारंवार तक्रार करूनही रस्ता दुरुस्ती केली जात नसल्याने संतप्त नागरिकांनी लोकवर्गणी जमा करुन महापालिकेचा निषेध केला. ...

महामार्गांची चाळण-२ / मनमाड महामार्ग बनला मरणमार्ग, दीड कोटी खड्ड्यात - Marathi News | Manmad highway becomes death road, in 1.5 crore pits: dressing by six contractors, quality of National Highway also bombed | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :महामार्गांची चाळण-२ / मनमाड महामार्ग बनला मरणमार्ग, दीड कोटी खड्ड्यात

अहमदनगर : नगर- मनमाड महामार्गाची पुरती चाळण झाली आहे़ नगर ते कोपरगाव मार्गावर मोठ-मोठे खड्डे पडले आहेत़ सर्वाधिक अवजड वाहनांची  वर्दळ असणाºया या महामार्गावर लहान-मोठी वाहने, दुचाकीस्वरांना अक्षरश: जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे़ जिल्ह्यातील मंत ...

म्हणे! ५०३८ खड्डे बुजवले! - Marathi News | Say! 5038 pits filled! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :म्हणे! ५०३८ खड्डे बुजवले!

खड्डे पडतात, ते बुजविलेही जातात. तरी रस्त्यावर खड्डे राहतातच. शहरात असलेल्या एकूण खड्ड्यांपैकी ५०३८ खड्डे बुजविल्याचा दावा मनपाने केला आहे. ...