चांदवड : तालुक्यातील दुगाव येथे इंडियन ऑईल कंपनीचा इंधन भरलेला टँकर पलटी होऊन मोठ्या प्रमाणावर इंधन वाया गेले. सुदैवाने या दुर्घटनेत जीवितहानी झाली नाही. ...
इगतपुरी : डोंगरी विकास अंतर्गत आमदार हिरामण खोसकर यांच्या निधीतून देवळे (ता. इगतपुरी) येथील औद्योगिक परिसरात सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याचे भूमिपूजन शनिवारी (दि.१२) पंचायत समिती उपसभापती विमल तोकडे यांच्या हस्ते करण्यात आले. ...
road safety Pwd Sangli : मिरज तालुक्यातील म्हैसाळ -नरवाड रस्ता खड्डामुळे बनतोय मृत्यूचा सापळा या मथळ्याखाली लोकमतने 30 मे रोजी बातमी प्रसिद्ध केली होती. या बातमीची दखल घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने पँचवर्कच्या कामाला सुरुवात करण्यात आली. ...
Kas Pathar Satara : सातारा - कास मार्गावर यवतेश्वर घाटातील पाणी वाहून नेणाऱ्या मार्गदर्शक भिंतीचे काम बांधकाम विभागाकडून युध्दपातळीवर सुरू आहे. या कामामुळे वाहनचालकांमधून समाधान व्यक्त होत आहे. ...
Non-ISI helmet sale banned in India from June 1: रस्ते सुरक्षेच्या दृष्टीने आणि अपघात कमी करण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. हा नियम न पाळणाऱ्यांना पाच लाखांचा दंड आणि १ वर्षांचा कारावास देखील भोगावा लागणार आहे. ...
आमदार पाटील यांनी सांगितले की, कल्याण शीळ रस्त्याचे सिमेंट कॉन्क्रीटीकरणाचे काम सुरु आहे. एकीकडे रस्ते विकासाचे काम सुरु आहे. तर ज्या ठिकाणी रस्ते विकासाचे काम करण्यात आले आहे. ...