लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रस्ते सुरक्षा

रस्ते सुरक्षा, मराठी बातम्या

Road safety, Latest Marathi News

वाशी बाजारपेठेत आधी कोण जाणार, बक्षिसाच्या लालचेने १५० ट्रक चालकांची बेलगाम वाहतूक - Marathi News | Who will be the first to go to Vashi market, the truck driver is desperate for the prize | Latest jalana News at Lokmat.com

जालना :वाशी बाजारपेठेत आधी कोण जाणार, बक्षिसाच्या लालचेने १५० ट्रक चालकांची बेलगाम वाहतूक

धोकादायक वाहतुकीचे दोन बळी; आणखी किती बळी गेल्यावर पोलिस प्रशासन या मुजोर मिरची वाहन चालकांवर निर्बंध घालणार आहे. ...

फातीमा नगर ते मांजरी फाटया पर्यंत उड्डाणपूल उभारण्यात यावा; नितीन गडकरींकडे शिवसेनेची मागणी - Marathi News | A flyover should be constructed from Fatima Nagar to Manjari Phataya Shiv Sena's demand to Nitin Gadkari | Latest pune News at Lokmat.com

पुणे :फातीमा नगर ते मांजरी फाटया पर्यंत उड्डाणपूल उभारण्यात यावा; नितीन गडकरींकडे शिवसेनेची मागणी

हडपसरमधील संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराज उड्डाणपुलामुळे पाडून सलग पूल बांधण्याची मागणी ...

पक्का रस्ता नसल्याने हेळसांड; ग्रामस्थांना झोळी करुन आणावा लागला मृतदेह - Marathi News | The death body had to be carried in a zoli to the village due to lack of paved road; | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :पक्का रस्ता नसल्याने हेळसांड; ग्रामस्थांना झोळी करुन आणावा लागला मृतदेह

ग्रामस्थांचे अतोनात हाल; किनवट तालुक्यातील प्रकार ...

जुन्या खोपटा पुलाच्या पोचमार्गावरच धोकादायक खड्डा, राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री अंतुले यांनी केलेली उभारणी  - Marathi News | A dangerous pit right on the approach of the old Khopta bridge, constructed by the then Chief Minister of the state, Antule | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :जुन्या खोपटा पुलाच्या पोचमार्गावरच धोकादायक खड्डा, राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री अंतुले यांनी केलेली उभारणी 

उरण पूर्व विभागाशी जोडणाऱ्या खोपटा पुलाची उभारणी ही राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री बॅ.ए.आर.अंतुले यांनी केली होती ...

पावसाळा संपेपर्यंत अनावश्यक रस्ते खोदाई केल्यास कारवाई करणार; अतिरिक्त महापालिका आयुक्तांचे आदेश - Marathi News | Action will be taken if unnecessary road digging is done till the end of monsoon | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पावसाळा संपेपर्यंत अनावश्यक रस्ते खोदाई केल्यास कारवाई करणार; अतिरिक्त महापालिका आयुक्तांचे आदेश

शहरातील रस्त्यांची खोदाई करताना निविदा अटी व शर्तींनुसार ठेकेदाराने कामाच्या ठिकाणी बोर्ड लावणे आवश्यक ...

Pune: पुण्यातील रस्त्यांची अक्षरश: चाळण; खड्ड्यांसाठी ६ वर्षांत २,१८० कोटींचा खर्च गेला कुठे? - Marathi News | Literally sifting the streets of Pune 2,180 crore spent for pits in 6 years, where? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: पुण्यातील रस्त्यांची अक्षरश: चाळण; खड्ड्यांसाठी ६ वर्षांत २,१८० कोटींचा खर्च गेला कुठे?

दरवर्षी संपूर्ण शहरातील रस्ते तयार करणे आणि रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी ३०० ते ४०० कोटी रुपये खर्च ...

अपघाताचे प्रमाण रोखणे शक्य; 'समृद्धी'वर दर १५० किमीनंतर वाहनाचा वेग २० किमीने कमी करा - Marathi News | possible to reduce the number of accidents on Samruddhi Highway; Reduce vehicle speed by 20 km/h after every 150 km/h | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अपघाताचे प्रमाण रोखणे शक्य; 'समृद्धी'वर दर १५० किमीनंतर वाहनाचा वेग २० किमीने कमी करा

प्रियल चौधरी व डॉ. संजय ढोबळे यांची नाविण्यपूर्ण संकल्पना ...

अखेर नागरिकांनीच बुजवले रस्त्यावरचे खड्डे, सिनिअर सिटीझन्स फोरमचा पुढाकार - Marathi News | Finally, the potholes were filled by the citizens themselves, an initiative of the Senior Citizens Forum | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अखेर नागरिकांनीच बुजवले रस्त्यावरचे खड्डे, सिनिअर सिटीझन्स फोरमचा पुढाकार

अनोख्या आंदोलनातून वेधले प्रशासनाचे लक्ष ...