येवला : तालुक्यातील ३६ नंबर चारी रस्त्याचे काम परिसरातील नागरिकांनी लोकसहभागातून केले आहे. ३६ नंबर चारी रस्त्याची दुरवस्था झाली होती. या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची ये-जा असल्याने रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडले होते. ...
देवळाली कॅम्प : वर्षानुवर्ष वहिवाटीचे असलेले रस्ते कॅन्टोंमेंट व लष्करी प्रशासनाने बंद करण्या अगोदर पर्यायी व्यवस्था करावी अशी मागणी खासदार हेमंत गोडसे यांनी बोर्ड अध्यक्ष ब्रिगे. जे एस गोराया यांच्याकडे केली आहे. ...
यवतमाळ शहरासह नगरपरिषदेत समाविष्ट झालेल्या आठही ग्रामपंचायत क्षेत्रातील रस्त्यांची अवस्था पार खिळखिळी झाली आहे. प्रत्येक रस्त्यांवर खड्डे, कुठे पाईपलाईन उघडी पडलेली तर, अनेक भागात स्पिड बे्रकरचे काम रस्त्यांवरच्या नवनिर्मित नाल्या करत आहे. शहराचे हृद ...
नाशिक : मुलभूत सोयीसुविधांचा नेहमीच बोजवारा ज्या भागात उडालेला दिसतो, त्या वडाळागावातील अंतर्गत रस्ते दुरु स्तीचे काम मनपाने ऐन पावसाळ्याच्या तोंडावर चार मिहन्यांपूर्वी हाती घेतले. रस्ते काँक्र ीटीकरण करण्यासाठी सरसकट गल्ली-बोळासह अंतर्गत वापराचे रस् ...
नांदगाव : मनमाड (व्हाया जगधने वाडा) ते नांदगावदरम्यान सिमेंट कॉँक्रीटमध्ये बनवलेला रस्त्याचा भाग जलमय झाला असून, त्यावरून अखंड पाणी वाहत असल्याने या रस्त्यावरून जाणारी वाहने व पायी प्रवास करणाऱ्यांची अडचण झाली आहे. ...