मेशी : मेशी-मेशीफाटा या तीन किलोमीटर रस्त्याची अतिशय दुरावस्था झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या रस्त्याची दुरूस्तीची मागणी ग्रामस्थांनी केली आहे, मात्र संबंधित विभागाने दखल घेतली नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. ...
शहर वाहतुक शाखेकडून सातत्याने वर्षाच्या बारा महिने हेल्मेट न वापरणाऱ्यांविरुध्द दंडात्मक कारवाई केली जाते. यामाध्यमातून लाखो ते कोट्यवधींचा महसुल शासनाच्या तिजोरीत जमा होतो; मात्र प्रश्न एवढ्यावरच सुटत नाही. ...
या मोहिमेअंतर्गत मुंबई शहर आणि उपनगरातील खड्डे लवकर भरण्यात यावेत म्हणून मुंबईकरांना आपआपल्या परिसरातील खड्ड्यांचे फोटो काढून महापालिका, एमएमआरडीए प्राधिकरणांसह रोड मार्चला पाठविण्यात यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. ...
नाशिक : शहरात प्रवेश करताना मुंबई नाका येथून थेट द्वारकेच्या पुढे स्वामीनारायण मंदिरापर्यंतचा मुंबई-आग्रा महामार्ग आठवडाभरापासून बॅरिकेड लावून बंद करण्यात आला आहे. यामुळे समांतर रस्त्यांवर दुतर्फा वाहतुकीचा ताण निर्माण होत आहे. पावसाच्या रिपरिपीमुळे ...
रस्त्यावर मुरूम टाकून डागडुजी करण्यात येत आहे, मात्र डागडुजी करण्यासाठी टाकण्यात येणारा 'मुरूम' नव्हे तर माती असल्याने शिवसेनेने चक्क रस्त्यावर उतरून मुरूम टाकण्याचे काम बंद पाडले ...
नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील नांदूरवैद्य, अस्वली, मुंढेगाव, घोटी, सांजेगाव, वैतरणा, मुरंबी, गडगडसांगवी, वाडिवºहे आदी भागांतील रस्त्यांची अतिशय दयनीय अवस्था झाली असून तालुक्यातील लोकप्रतिनिधींचे तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे दुर्लक्ष केले ...
वणी : दिंडोरी तालुक्यातील निळवंडी पाडा येथुन वणी येथे येणार्या दुचाकीला भरधाव वेगातील पिकअप जीपने जबर धडक दिल्याने दुचाकीवरील पती पत्नी ठार झाले असुन वणी दिंडोरी रस्त्यावरील ओझरखेड का?लनीलगत असलेल्या परिसरात दुपारच्या सुमारास हा अपघात झाला. ...