लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आर.माधवन

आर.माधवन, फोटो

R.madhavan, Latest Marathi News

आर. माधवन हा दाक्षिणात्य सुपरस्टार असला तरी त्याने बॉलिवूडमध्ये देखील खूपच चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. त्याने रहना है तेरे दिल मैं, थ्री इडियट्स, तनू वेड्स मनू यांसारख्या अनेक चित्रपटात साकारलेल्या भूमिका प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतल्या आहेत. माधवनने छोट्या पडद्यापासून त्याच्या करियरला सुरुवात केली. त्याने बनेगी अपनी बात, साया, घर जमाई, सी हॉक्स यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले आहे.
Read More
सुपरस्टार R. Madhavan राहतो प्रचंड मोठ्या आलिशान घरात; पाहा त्याच्या घराची झलक - Marathi News | bollywood actor rmadhavan house inside photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सुपरस्टार R. Madhavan राहतो प्रचंड मोठ्या आलिशान घरात; पाहा त्याच्या घराची झलक

R. Madhavan: कलाविश्वाप्रमाणेच माधवन सोशल मीडियावरही सक्रीय असतो. यात अनेकदा तो त्याच्या घरातील किंवा सेटवरील फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असतो. ...

R. Madhavan ते salman khan! बॉलिवूडचे 'हे' १० कलाकार आहेत शेतकरी; ऑर्गेनिक शेतीमध्ये करतायेत प्रगती - Marathi News | R. Madhavan to salman khan bollywood celebs farming along with acting | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडचे 'हे' १० कलाकार आहेत शेतकरी; ऑर्गेनिक शेतीमध्ये करतायेत प्रगती

Bollywood celebs: आज आपण अशा १० कलाकारांविषयी जाणून घेणार आहोत. जे खासकरुन ऑर्गेनिक शेतीमुळे चर्चेत येत आहेत. ...

व्हायरल झाले अभिनेत्याचे जबरजस्त ८ लूक, त्याला ओळखणेही आहे कठिण - Marathi News | R.Madhavan 8 Looks Viral On Social Media Film Made On None Fans React | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :व्हायरल झाले अभिनेत्याचे जबरजस्त ८ लूक, त्याला ओळखणेही आहे कठिण

गेल्या काही दिवसांपासून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वेषातील फोटो पाहून अभिनेत्याला ओळखणे शक्य नव्हते. हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून होता आर.माधनवन. ...

पन्नाशीतील आर.माधवन आहे तरुणींच्या हृदयातील ताईत, हे फोटो पाहून तुम्ही म्हणाल रहेना है तेरे दिल में - Marathi News | R madhavan birthday Special : R madhavan pictures will melt your heart PSC | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :पन्नाशीतील आर.माधवन आहे तरुणींच्या हृदयातील ताईत, हे फोटो पाहून तुम्ही म्हणाल रहेना है तेरे दिल में