लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आर.माधवन

R. Madhavan News in Marathi | आर. माधवन मराठी बातम्या

R.madhavan, Latest Marathi News

आर. माधवन हा दाक्षिणात्य सुपरस्टार असला तरी त्याने बॉलिवूडमध्ये देखील खूपच चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. त्याने रहना है तेरे दिल मैं, थ्री इडियट्स, तनू वेड्स मनू यांसारख्या अनेक चित्रपटात साकारलेल्या भूमिका प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतल्या आहेत. माधवनने छोट्या पडद्यापासून त्याच्या करियरला सुरुवात केली. त्याने बनेगी अपनी बात, साया, घर जमाई, सी हॉक्स यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले आहे.
Read More
आर. माधवन आणि त्याचा दशकभराचा चित्रपटाचा सिलसिला ! - Marathi News | R. Madhavan and his decade-long film streak! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आर. माधवन आणि त्याचा दशकभराचा चित्रपटाचा सिलसिला !

R Madhavan : दोन दशकांहून अधिक काळ प्रेक्षकांना भुरळ घालून प्रेक्षकांची मन जिंकणारा अभिनेता म्हणजे आर. माधवन ...

५ गोल्ड मेडल्स जिंकणाऱ्या लेकाविषयी आर. माधवन सांगतो, मुलाला आवडतं ते करु दिलं कारण.. - Marathi News | Vedant Madhvan Son of Actor R Madhavan Parenting : R. Madhavan's Son, Vedant Wins 5 Gold Medals - Madhavan's Parenting Sutra on Champion Son | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :५ गोल्ड मेडल्स जिंकणाऱ्या लेकाविषयी आर. माधवन सांगतो, मुलाला आवडतं ते करु दिलं कारण..

Vedant Madhvan Son of Actor R Madhavan Parenting आर. माधवनच्या मुलाने, वेदांतने जिंकले ५ गोल्ड मेडल्स- चॅम्पिअन लेक घडवणाऱ्या माधवनचे पॅरेण्टिंग सूत्र ...

आर माधवनच्या मुलानं देशासाठी पुन्हा जिंकली ५ गोल्ड मेडल्स; सेलिब्सही म्हणाले, “आम्हाला अभिमान..” - Marathi News | bollywood actor R Madhavan s son wins 5 gold medals for country Celebs also congratulate actor shares on social media see photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :आर माधवनच्या मुलानं देशासाठी पुन्हा जिंकली ५ गोल्ड मेडल्स; सेलिब्सही म्हणाले, “आम्हाला अभिमान..”

आर. माधवनचा मुलगा वेदांतनं देशासाठी एक नाही तर पाच सुवर्णपदकं जिंकली आहेत. ...

'रहना है तेरे दिल मे' सिनेमाबद्दल दिया मिर्झाने दाखवली नाराजी, म्हणाली, 'आज जर ऑफर...' - Marathi News | Dia Mirza expressed displeasure about the superhit movie Rehna Hai Tere Dil Mein because of its story | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'रहना है तेरे दिल मे' सिनेमाबद्दल दिया मिर्झाने दाखवली नाराजी, म्हणाली, 'आज जर ऑफर...'

दिया मिर्झा आणि आर माधवनचा सुपरहिट सिनेमा 'रहना है तेरे दिल मे' सिनेमाबद्दल हे काय बोलली अभिनेत्री ...

R Madhavan : सर, तुमचा हा फोटो Delete करा, माझी बायको...; आर माधवनला चाहत्याची कळकळीची विनंती - Marathi News | R Madhavan shares shower selfie on social media husband says please delete it as my wife is still staring at your pic | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सर, तुमचा हा फोटो Delete करा, माझी बायको...; आर माधवनला चाहत्याची कळकळीची विनंती

५२ वर्षीय माधवन तरुणींमध्ये आजही लोकप्रिय आहे. ...

आर. माधवनचा मुलगा खेलो इंडियामध्ये चमकला, वेदांतने पटकावले पाच सुवर्ण - Marathi News | R. Madhavan's son vedant shines in Khelo India, Vedant wins five golds | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :आर. माधवनचा मुलगा खेलो इंडियामध्ये चमकला, वेदांतने पटकावले पाच सुवर्ण

जलतरणात वेदांतने पटकावली पाच सुवर्णपदके ...

आर माधवनच्या मुलाची दैदिप्यमान कामगिरी; 'खेलो इंडिया' गेम्समध्ये जिंकले 5 गोल्ड मेडल - Marathi News | A brilliant performance by R Madhavan's son; Won 5 Gold Medals in 'Khelo India' Games | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :आर माधवनच्या मुलाची दैदिप्यमान कामगिरी; 'खेलो इंडिया' गेम्समध्ये जिंकले 5 गोल्ड मेडल

Vedaant Madhavan: वेदांत माधवनने महाराष्ट्राकडून खेळताना 5 गोल्ड आणि दोन सिल्व्हर मेडल जिंकले. ...

3 इडियट्सचा सिक्वेल येतोय? 13 वर्षानंतर एकत्र आले आमीर, माधवन अन् शरमन - Marathi News | Aamir kh, R Madhavan and Sharman joshi came together after 13 years, is 3 idiots sequels come | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :3 इडियट्सचा सिक्वेल येतोय? 13 वर्षानंतर एकत्र आले आमीर, माधवन अन् शरमन

३ इडियट्स एकत्र आल्याने या चित्रपटाचा सिक्वेल येणार का अशी चर्चा रंगली आहे ...