शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आर.माधवन

आर. माधवन हा दाक्षिणात्य सुपरस्टार असला तरी त्याने बॉलिवूडमध्ये देखील खूपच चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. त्याने रहना है तेरे दिल मैं, थ्री इडियट्स, तनू वेड्स मनू यांसारख्या अनेक चित्रपटात साकारलेल्या भूमिका प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतल्या आहेत. माधवनने छोट्या पडद्यापासून त्याच्या करियरला सुरुवात केली. त्याने बनेगी अपनी बात, साया, घर जमाई, सी हॉक्स यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले आहे.

Read more

फिल्मी : माझ्या डोळ्यांदेखत त्या व्यक्तीचा मृत्यू..., अजय देवगणने सांगितला अपघाताचा 'तो' भीषण प्रसंग, असं काय घडलेलं?

फिल्मी : अजय देवगण-आर. माधवनची जादू पुन्हा चालली! 'दे दे प्यार दे २' सिनेमाने पहिल्या दिवशी कमावले 'इतके' कोटी

फिल्मी : रणवीर सिंगच्या 'धुरंधर' सिनेमातील आर माधवनचा फर्स्ट लूक आऊट, पहिल्यांदाच दिसणार वेगळ्या भूमिकेत

फिल्मी : 'भारताचे एडिसन' असणाऱ्या जी.डी.नायडू यांच्यावर येतोय बायोपिक; 'हा' अभिनेता प्रमुख भूमिकेत

फिल्मी : सतीश शाह यांच्या निधनानंतर आर माधवनची भावुक पोस्ट, 'या' विनोदी मालिकेत केलं होतं एकत्र काम

फिल्मी : २० वर्षांनी लहान गर्लफ्रेंड अन् तिच्या प्रेमात गुंतलेला अजय! 'दे दे प्यार दे २' चा जबरदस्त ट्रेलर रिलीज, तुम्ही पाहिला?

सखी : आर. माधवनचा पालकांना महत्वाचा सल्ला, फक्त ३ गोष्टी करा- मुलं कधीच वाया जाणार नाहीत

फिल्मी : 'एक मिशन, दोन फायटर... धोनी-माधवचा मोठा धमाका! ॲक्शन टीझर पाहून चाहते हैराण

फिल्मी : सिनेमाच्या नावाखाली अभिनेते मजा... कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत काम करण्यावर आर माधवनचं भाष्य

फिल्मी : घाईत असलेल्या रणवीरला एका वृद्ध महिलेने थांबवलं, पुढे काय घडलं? व्हिडीओ व्हायरल