आर. माधवन हा दाक्षिणात्य सुपरस्टार असला तरी त्याने बॉलिवूडमध्ये देखील खूपच चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. त्याने रहना है तेरे दिल मैं, थ्री इडियट्स, तनू वेड्स मनू यांसारख्या अनेक चित्रपटात साकारलेल्या भूमिका प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतल्या आहेत. माधवनने छोट्या पडद्यापासून त्याच्या करियरला सुरुवात केली. त्याने बनेगी अपनी बात, साया, घर जमाई, सी हॉक्स यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. Read More
आर. माधवनने ‘रंग दे बसंती’,‘थ्री इडियट्स’,‘तनु वेड्स मनु’ आणि ‘तनु वेड्स मनु रिटर्न’ अशा चित्रपटांतून त्यानं प्रेक्षकांची मनं जिंकली. ‘रहना है तेरे दिल में’ या चित्रपटानं त्याला बॉलिवूडमध्ये एक नवी ओळख दिली. ...
गौरव वासनने बाबा का ढाबाच्या मदतीसाठी ऑनलाईन कॅम्पेन चालवून पैसे गोळा केले पण सर्व पैसे कांता प्रसाद यांना दिलेच नाही. हे पैसै गौरव वासन आणि त्याच्या नातेवाईकांच्या बँक खात्यात जमा होत होते अशी माहिती आता समोर आली आहे. ...
स्पॉटबॉयला दिलेल्या वृत्तानुसार, शाहरूख खानचा पुढील सिनेमा अंतराळ वैज्ञानिक नांबी नारायणन यांचा बायोपिक आहे. याच सिनेमात शाहरूख खान पत्रकाराच्या मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ...