लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नदी

नदी

River, Latest Marathi News

रत्नागिरी जिल्ह्यातील १३ नद्यांमधून काढला १० लाख घनमीटर गाळ, पूरपरिस्थिती नियंत्रणात येण्यास मदत होणार  - Marathi News | 1 million cubic meters of silt removed from 13 rivers in Ratnagiri district, It will help to control the flood situation | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी जिल्ह्यातील १३ नद्यांमधून काढला १० लाख घनमीटर गाळ, पूरपरिस्थिती नियंत्रणात येण्यास मदत होणार 

वाशिष्ठीत राज्यभरातील यंत्रसामुग्री लावून उपसा करण्यात आला ...

पंचगंगा नदीत बुडालेल्या दोघा मुलांचे मृतदेह सापडले, इचलकरंजीतील घटना - Marathi News | Bodies of two drowned boys found in Panchganga river, Ichalkaranji incident | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पंचगंगा नदीत बुडालेल्या दोघा मुलांचे मृतदेह सापडले, इचलकरंजीतील घटना

बुडत असलेल्या एकास वाचविण्यासाठी गेला; परंतु दोघेही पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून गेले ...

‘मिठी’ स्वच्छतेच्या दिशेने आणखी एक पाऊल पुढे! शुद्धीकरण प्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्ण - Marathi News | 'Mithi' is another step towards cleanliness | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘मिठी’ स्वच्छतेच्या दिशेने आणखी एक पाऊल पुढे! शुद्धीकरण प्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्ण

असा आहे भूमिगत मलजल बोगदा ...

Kolhapur News: पंचगंगेच्या प्रदूषणमुक्तीसाठी नवदाम्पत्य सरसावले, विवाह होताच जलपर्णी काढायला नदीत उतरले - Marathi News | The newly weds of Ichalkaranji in Kolhapur went down to the river Panchganga and took water leaves | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur News: पंचगंगेच्या प्रदूषणमुक्तीसाठी नवदाम्पत्य सरसावले, विवाह होताच जलपर्णी काढायला नदीत उतरले

विवाह निश्चित झाल्यामुळे जलपर्णी काढण्याच्या मोहिमेत सहभागी झाले नव्हते. विवाह होताच दोघांनी पंचगंगा नदीपात्र उतरुन जलपर्णी काढली. ...

जलसंपदा विभागाकडून कृत्रिम पाणीटंचाई, पूर नियंत्रण समितीची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार  - Marathi News | Artificial water shortage from Water Resources Department, Flood Control Committee complaint to Chief Minister | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :जलसंपदा विभागाकडून कृत्रिम पाणीटंचाई, पूर नियंत्रण समितीची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार 

कृष्णा नदीवरील उपसाबंदी आदेश मागे घ्या ...

पोहता येत नसतानाही इंद्रायणीच्या मध्यभागी सोडले; ११ वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू, वडिलांवर गुन्हा - Marathi News | Left in the middle of the Indrayani despite not being able to swim Drowning death of 11-year-old boy, crime against father | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पोहता येत नसतानाही इंद्रायणीच्या मध्यभागी सोडले; ११ वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू, वडिलांवर गुन्हा

वडिलांनी मुलाला इंद्रायणी नदीपात्रात खोल घेऊन जात त्याला मध्येच सोडून दुसऱ्या काठावर निघून गेले ...

माण नदीवरील बंधाऱ्याचे दरवाजे चोरीला; १०२ पैकी चार दरवाजे केले जप्त - Marathi News | The gates of the dam on the river Man were stolen; Four doors out of 102 seized | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :माण नदीवरील बंधाऱ्याचे दरवाजे चोरीला; १०२ पैकी चार दरवाजे केले जप्त

उर्वरित दरवाज्यांचा शोध सुरू आहे. ...

सांगली शहरावर पाणीटंचाईचे सावट, काटकसरीने पाणी वापराचे महापालिकेचे आवाहन - Marathi News | Sangli city faces water shortage, Municipal Corporation's appeal for economical use of water | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली शहरावर पाणीटंचाईचे सावट, काटकसरीने पाणी वापराचे महापालिकेचे आवाहन

कोयना धरणातील पाणीसाठा कमी झाला ...