धरणाच्या स्वयंचलित दरवाजातून भोगावती नदीमध्ये प्रतिसेकंद ५७८४ क्युसेक विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना जिल्हा प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. धरणक्षेत्रात दिवसभरात ३७ मिलिमीटर पाऊस झाला. ...
जुलै महिन्यात पावसाने पाठ फिरवल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. जून महिन्यात १०० टक्के सरासरी गाठलेल्या पावसाने जुलै महिन्याच्या २२ तारखेपर्यंत तब्बल २५ टक्क्यांची तूट निर्माण केली आहे. केवळ जुलै महिन्याचा विचार केल्यास ही तूट ४६ टक्क्यांपर्यंत प ...