लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
सुखवाडी (ता. पलूस) येथील भीमराव दत्तू पाटील (वय ७७) या वृद्धावर कृष्णा नदीमध्ये मगरीने हल्ला केला. मगरीने त्यांच्या डाव्या हाताच्या अंगठ्याचा जोरात चावा घेतला. प्रसंगावधान राखून तातडीने पाटील पाण्याबाहेर पडल्यामुळे त्यांचा जीव वाचला. सोमवारी सकाळी सह ...
राहुरी : मुळा नदीपात्रात आईबरोबर धुणे धुण्यासाठी गेलेल्या इयत्ता नववीच्या विद्यार्थिनीचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज घडली. राहुरी रेल्वे ... ...
गोव्यातील सहा नद्यांच्या राष्ट्रीयीकरणाबाबत परस्पर समझोता कराराचा मसुदा तयार झाला असून राष्ट्रीय अंतर्गत जलवाहतूक प्राधिकरण, मुरगांव पोर्ट ट्रस्ट व गोव्याचे बंदर कप्तान खाते यांच्यात त्रिपक्षीय कराराचा मार्ग मोकळा झाला आहे ...
येथील कृष्णा-कोयना नद्यांच्या प्रीतिसंगमावर कन्यागत महापर्वाची सांगता उत्साहात पार पडली. सकाळी नऊच्या सुमारास कृष्णामाईला तब्बल ७५० मीटर लांबीची साडी विधीवत नेसविण्यात आली. हजारो भाविकांनी नदीच्या पैलतीरी थांबून हा सोहळा पाहिला. ...
नाशिक, नगर व मराठवाड्यात पाणी प्रश्नावरून कायम तंटे होत आले असले तरी, आता पश्चिमवाहिनी नद्यांच्या गुजरातेत जाणा-या पाण्यावर आपला हक्क सांगत या परिसरातील जलतज्ज्ञ एकवटले आहेत ...
अनेक वर्षांच्या विलंबानंतर नद्याजोडणीच्या महत्त्वाकांक्षी योजना मार्गी लागणार आहे. येत्या महिन्याभरात ८७ अब्ज डॉलर्सच्या या प्रकल्पाचे काम सुरू करण्यात येणार आहे. ...
अनेक वर्षांच्या चालढकलीनंतर महत्त्वाकांक्षी नद्या जोडणी प्रकल्पाला मुहूर्त लाभणार आहे. सरकारी सूत्रांच्या सांगण्यानुसार येत्या महिन्याभरात 87 अब्ज डॉलर्सच्या या प्रकल्पावर काम सुरू करण्यात येणार आहे, असे वृत्त रॉयटर्सने दिले आहे. ...