कोल्हापूर शहरातील विविध नाल्यांतून मिसळणाऱ्या सांडपाण्यापासून होणारे पंचगंगा नदीचे प्रदूषण किती प्रमाणात आहे, याची महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी पाहणी करून चार ठिकाणचे सांडपाण्याचे नमुनेही घेतले. ...
नाशिक : शहरात ब्रिटिशांच्या राजवटीत उभ्या राहिलेल्या तीन ऐतिहासिक पुलांचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्याची कार्यवाही महापालिकेने सुरू केली असून, तज्ज्ञ अथवा संस्थांकडून त्यासंदर्भात निविदा मागविण्यात आल्या आहेत. ...
अकोला : सध्या प्रदूषित झालेली मोर्णा नदी लोकसहभागातून स्वच्छ करण्याचा श्रीगणेशा येत्या शनिवारपासून होत आहे. यासाठी जिल्हाधिकारी व महापालिका प्रशासनासह विविध सामाजिक संघटना सज्ज झाल्या आहेत. ...
शहराला लाभलेल्या या विशाल नदीला अस्वच्छतेतून बाहेर काढण्यासाठी व तिला पवित्र बनविण्यासाठी शनिवार, १३ जानेवारीला आपण सर्व मिळून नदीची स्वच्छता करू या, असे आवाहन जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी केले आहे. ...
अकोला : प्रदूषित झालेली मोर्णा नदी लोकसहभागातून स्वच्छ करण्याचा श्रीगणेशा येत्या १३ जानेवारी केला जाणार आहे. स्वच्छता मोहिमेदरम्यान नदीकाठी सुमारे तीन किलोमीटर अंतरापर्यंत साफसफाई केली जाणार असून, या मोहिमेत सर्व अकोलेकरांनी मोठय़ा संख्येने सहभागी होण ...
आघाडी शासनाने नदी संवर्धन प्रकल्प हाती घेतला होता. राज्यात सत्ताबदलानंतर या प्रकल्पाला गती न मिळाल्याने सर्व प्रस्ताव मार्च २०१४ पासून मंत्रालयात धूळखात पडून असल्याची धक्कादायक बाब उजेडात आली आहे. ...