शेगाव : शेगाव आणि बाळापूर तालुक्याच्या सीमेवर असलेल्या मन नदी पात्राजवळील तयार झालेल्या दरडमधून भिंगी मातीचे अवैध उत्खनन सुरू असताना दरड कोसळल्याने २ मजूर मातीखाली दबल्याची घटना सोमवारी घडली. या घटनेत नागरिकांच्या अथक परिश्रमानंतर मातीखाली पूर्णपण ...
सटाणा-मळगाव दरम्यान आरम नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात अवैधरीत्या बैलगाडी आणि गाढवांवरून वाळू उपसा होत असल्याने तालुक्यातील पश्चिम भागाला जोडणाºया मळगाव पुलास आणि सटाणा पाटस्थळाच्या वळण बंधाºयास मोठा धोका निर्माण झाला आहे. या गंभीर घटनेकडे महसूल विभाग ...
अनन्य दीपोत्सव संकल्पनेतून प्रज्वलित करण्यात आलेल्या १८०० दिव्यांनी रामकुंड परिसर उजळून निघाला होता. संध्याकाळी झालेल्या महा गोदावरी आरतीसाठी भाविकांची रामकुंडाभोवती गर्दी लोटली होती. ...
पर्रिकर सरकारमध्ये घटक असलेल्या गोवा फॉरवर्डने जॅक सिक्वेरांच्या पुतळ्यासंबंधीच्या विषयानंतर आता म्हादईबाबतही ताठर भूमिका घेतली आहे. कोणावर राजकीय दबाव असेल तर तो त्यांचा प्रश्न, असे नमूद करीत भाजपला चपराक दिली असून कर्नाटकला पाणी मुळीच देणार नाही, अ ...
सिडको : प्लॅस्टिक, घाण व कचºयाने भरलेल्या नासर्डी नदीच्या (नंदिनी) झालेल्या बकाल स्वरूपाला महापालिकाच जबाबदार असल्याचा आरोप करीत पश्चिम प्रभाग सभापती हेमलता पाटील यांनी आज उंटवाडी येथील म्हसोबा मंदिर येथे उपोषण सुरू केले आहे. ...
बुबनाळ : पंचगंगा नदी पाठोपाठ आता कृष्णा नदीही मोठ्या प्रमाणात दूषित होत आहे. विशेषकरून सांगली महापालिकेचे कोणतीही प्रक्रिया न करता सोडण्यात येणारे सांडपाणी थेट कृष्णा नदीपात्रात जात आहे. ...
क्लाससाठी घराबाहेर पडलेल्या दोन अल्पवयीन मुलांचा उल्हासनदीत बुडुन मृत्यू झाल्याची घटना गुरु वारी सायंकाळी पावणोपाचच्या सुमारास घडली. नितिन पप्पु विश्वकर्मा आणि शुभम उर्फ सोनू जयस्वाल अशी मृत मुलांची नावे आहेत. ...
कोल्हापूर शहरातील विविध नाल्यांतून मिसळणाऱ्या सांडपाण्यापासून होणारे पंचगंगा नदीचे प्रदूषण किती प्रमाणात आहे, याची महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी पाहणी करून चार ठिकाणचे सांडपाण्याचे नमुनेही घेतले. ...