दमणगंगा-एकदरे आणि अपर वैतरणा-कडवा देव या दोन नदीजोड प्रकल्पांच्या सर्वेक्षण आणि अन्वेषणासाठी सविस्तर अहवाल तयार करण्याच्या अंदाजपत्रकास राज्य शासनाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. त्यासाठी जलसंपदा विभागाने सुमारे ४१ कोटी रुपये मंजूर केले असून, दोन्ही प ...
पावसाळ्यात कयाधूचे आक्राळ विक्राळ रुप पाहण्यास मिळत असले तरीही दुसऱ्याच दिवशी नदीचे पात्र पूर्णत: कोरडे होते. त्यामुळे पुन्हा पाण्यासाठी दाहीदिशा केल्याशिवाय पर्यायच नाही. हिच दाहिदिशा थांबविण्यासाठी उगम ग्रामीण विकास संस्थेमार्फत १५४ गावांतून नदीला ...
पाणी जणू काही आपली खासगी मालकीच असल्याप्रमाणे त्यांच्याशी व्यवहार चालू ठेवणार असू तर आपल्याला कोण वाचविणार आहे? सरकार बदलून सुखी जीवनाचा मार्ग दिसत नाही. सोच बदलनी चाहिए !... ...
कोल्हापूर शहर परिसरात कोणतीही आपत्ती ओढवली की तत्परतेने लोकांच्या मदतीला धावून जाणाऱ्या महानगरपालिका अग्निशमन दलाच्या जवानांनी येथील पंचगंगा नदीत आपत्ती व्यवस्थापनाच्या अनुषंगाने प्रात्यक्षिके करून दाखविली. ...
नाशिक : महापालिकेने उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार गोदावरी पात्राचे प्रदूषण थांबविण्यासाठी मागील वर्षी कंत्राटी पद्धतीने नियुक्त केलेल्या ९५ सुरक्षारक्षकांची मुदत संपुष्टात आल्याने त्यांना कार्यमुक्त केले आहे. ...