चासकमान धरण ९६.९० टक्के म्हणजेच ८.३० टिएमसी भरले असून खबरदारीचा उपाय व संभाव्य पावसाची शक्यता गृहीत धरून धरणाचे पाचही दरवाजे चार वाजता उघडून सांडव्याद्वारे ५२७५ क्युसेक्स वेगाने भीमा नदी पात्रात विसर्ग सुरू करण्यात आला आहे. ...
सूर्यगाव (ता. पलूस) येथील योगेश सूर्यवंशी यांच्या शेतात मगरीचे वारंवार एकाच ठिकाणी दर्शन होत आहे. याठिकाणी तिची अंडी असण्याची शक्यता असण्याची शक्यता गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे. ...
वहिनीच्या निधनामुळे घरात दुख:मय वातावरणात पुन्हा दीराच्या मृत्यूने भेंडारकर परिवाराला हादरुन सोडले. तेरवीच्या दिवशी अस्थिविसर्जनासाठी आलेल्या दीराचा चुलबंद नदीपात्रात डोळ्यांसमक्ष बुडून मृत्यू झाला. रामेश्वर नारायण भेंडारकर (५५) रा.सुकळी असे मृताचे न ...
पंचवटी: गोदावरीला आलेल्या पुराच्या पाण्यात पोहण्यासाठी गेलेला हिरावाडीतील (तांबोळीनगर) अठरा वर्षीय युवक वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जाते आहे़ अनमोल आनंद दोरकर असे या युवकाचे नाव असून, त्याला शोधण्याचे काम पंचवटी अग्निशमन दलामार्फत बुधवारी (दि़ १८ ...
गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या धुवाधार पावसाने मंगळवारी रात्री अकरा वाजता पंचगंगा नदीने धोका पातळी ओलांडली. पंचगंगा नदीची राजाराम बंधारा येथील पाणीपातळी४३.१ फूट होती. मुसळधार पावसामुळे पंचगंगेला महापूर आला ...
भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा वर्धापनदिनानिमत्त १६ जुलै रोजी सकाळी ११ वाजता कळमनुरी तालुक्यातील सोडेगाव येथे कयाधू नदी पुन:रूजीवन चळवळ व ग्रामस्तरीय भूजल संवाद या विषयावर कार्यक्रम घेण्यात आला. सदर कार्यक्रम मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या थाटात पा ...