धरणातून ५ स्वयंचलित दरवाजांमधून १,४०० क्युसेक आणि वीजनिर्मिती केंद्रातून १,६५० क्युसेक, असे एकूण ३,०५० क्युसेकने पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला आहे. ...
Siddheshwar Dam Water Update : जलाशयाच्या पाणलोट क्षेत्रात दोन दिवसांत झालेल्या जोरदार पावसामुळे हिंगोली जिल्ह्यातील एकमेव मोठे प्रकल्प असलेल्या सिद्धेश्वर धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होऊन धरण शंभर टक्के भरले आहे. ...
Manjara Dam Water Update : मांजरा नदीच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्यामुळे धनेगाव येथील मांजरा प्रकल्पात पाण्याची मोठी आवक सुरू झाली आहे. त्यामुळे प्रकल्पाचे चार दरवाजे ०.२५ मीटरने उघडण्यात आले असून, त्यातून तब्बल ३,४९४ क्यूसेक पाणी नदीपात्रात ...
सीना नदीच्या खोऱ्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने व सीना कोळगाव प्रकल्पामधून सीना नदीत पाणी सोडले आहे. ती दुथडी भरून वाहू लागली आहे. मोहोळ तालुक्यातील मलिकपेठ, अनगर, बोपले, कोल्हापूर पद्धतीचे बंधारे पाण्याखाली गेले आहेत. ...
Chandoli Dam Water Update : शिराळा तालुक्यात पावसाने बऱ्यापैकी बऱ्यापैकी हजेरी लावली आहे. चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. चांदोली धरण ८७.८० टक्के भरले आहे. पावसाचे प्रमाण वाढल्याने धरणातील आवक ७८१४ क्युसेकने सुरू आहे. ...
Ujine Dam Water Update : यंदा लवकर भरलेल्या उजनी धरणाची पाणी पातळी १०३.३४ टक्के स्थिर असून दौंड येथील पाणी पातळीत किंचित वाढ झाली आहे. गेल्या चार-पाच दिवसात दौंड येथील विसर्गात घट झाली होती. सध्या २ हजार २३२ क्युसेक विसर्ग सुरू आहे. ...
Rain In Solapur : १५ ऑगस्टपर्यंत महिन्याची पावसाने सरासरी ओलांडली असून, उत्तर सोलापूर तालुक्यात सर्वाधिक १६१ टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस पाडला आहे. ऑगस्टमध्ये उत्तर तालुक्यात २१६ मि.मी., तर जिल्हात एकूण ११४ मि.मी. इतक्या पावसाची नोंद झाली आहे. ...
कोयना धरण पाणलोट क्षेत्राला शुक्रवारी (दि. १५) दुपारी १ वाजून ३९ मिनिटांनी भूकंपाचा धक्का बसला. रिश्टर स्केलवर त्याची तिव्रता २.९ नोंदविली गेली. यामुळे घराचे पत्रे हादरल्याने ग्रामस्थांनी घरातून बाहेर पडणे पसंत केले. मात्र यामुळे कोठेही नुकसान झाले न ...