लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नदी

नदी

River, Latest Marathi News

वारणा पात्राबाहेर, कृष्णा इशारा पातळीकडे; सांगलीत कृष्णेची पाणीपातळी ३४ फुटांवर  - Marathi News | Out of the Varana vessel, Krishna to the warning level; The water level of Krishna in Sangli is 34 feet | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :वारणा पात्राबाहेर, कृष्णा इशारा पातळीकडे; सांगलीत कृष्णेची पाणीपातळी ३४ फुटांवर 

२७ रस्ते आणि १५ पूल पाण्याखाली गेल्यामुळे दोन गावांतील संपर्क तुटले ...

Koyna Dam Water Level: कोयना धरणाचे सहा दरवाजे उघडले जाणून धरणातील पाणीसाठा - Marathi News | Koyna Dam Water Level: The six gates of Koyna Dam were opened to know the water level in the dam | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Koyna Dam Water Level: कोयना धरणाचे सहा दरवाजे उघडले जाणून धरणातील पाणीसाठा

कोयना धरणातील पाणीसाठा ७८ टीएमसीवर पोहोचला आहे. त्यातच धरणक्षेत्रात संततधार असल्याने पाण्याची आवक वाढली आहे. त्यामुळे गुरुवारी सायंकाळी प्रथमच धरणाचे सहा दरवाजे दीड फुटांनी उचलून १० हजार क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला. ...

Water Release १२ हजार क्युसेकने नांदूर मधमेश्वरवरून सोडले पाणी; जायकवाडीत आज पोहोचणार पाणी - Marathi News | Water Release 12 thousand cusecs of water released from Nandur Madhemeshwar; Water will reach Jayakwadi today | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Water Release १२ हजार क्युसेकने नांदूर मधमेश्वरवरून सोडले पाणी; जायकवाडीत आज पोहोचणार पाणी

नांदुर मधमेश्वर येथील धरणातून गुरुवारी सायंकाळी ५ वाजता ११ हजार ७९ क्युसेकने पाणी सोडण्यात आले असून, हे पाणी आज शुक्रवारी दुपारपर्यंत जायकवाडी धरणात पोहोचणार आहे. ...

पावसाबरोबरच वाऱ्याचाही जोर; रत्नागिरीला ‘रेड अलर्ट’, जगबुडीने धोका पातळी ओलांडल्याने जनजीवन विस्कळीत - Marathi News | Along with the rain, the force of the wind; Red Alert to Ratnagiri | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :पावसाबरोबरच वाऱ्याचाही जोर; रत्नागिरीला ‘रेड अलर्ट’, जगबुडीने धोका पातळी ओलांडल्याने जनजीवन विस्कळीत

जिल्ह्यात पडझडीच्या घटनांमध्ये वाढ ...

Satara: वेण्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ, संगम माहुलीतील मंदिरांच्या पायऱ्यांना टेकले पाणी - Marathi News | water level Rise of Venna river in Satara, water has reached the steps of temples in Sangam Mahuli | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: वेण्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ, संगम माहुलीतील मंदिरांच्या पायऱ्यांना टेकले पाणी

सातारा : सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर वाढला असून, गुरुवारी दुपारी कण्हेर धरणातून प्रति सेकंद पाच हजार क्युसेक ... ...

Maharashtra Dam Storage राज्यातील पाणीसाठा वाढला; 'या' धरणातून होतोय सर्वाधिक विसर्ग - Marathi News | Maharashtra Dam Storage Water storage in the state increased; Most of the discharge takes place from this dam | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Dam Storage राज्यातील पाणीसाठा वाढला; 'या' धरणातून होतोय सर्वाधिक विसर्ग

दि. १ जुन २०२४ पासून ते दि. २५ जुलै २०२४ सकाळी ६.=०० वा. पर्यंतची राज्यातील धरण पाणीसाठा, पर्ज्यन्यमान,विसर्ग,पाणी आवक इ. अद्ययावत माहिती ...

खडकवासल्यातून पाणी सोडल्याने भीमा व मुळा-मुठा नद्या दुथडी भरुन वाहू लागली - Marathi News | The Bhima and Mula-Mutha rivers began to overflow due to the release of water from Khadakvasla | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खडकवासल्यातून पाणी सोडल्याने भीमा व मुळा-मुठा नद्या दुथडी भरुन वाहू लागली

कोल्हापूर पध्दतीचे बंधारे पाण्याखाली गेल्याने वाहतूक बंद झाल्याने दौंड,शिरुर तालुक्यातील गावांचा संपर्क तुटला ...

Heavy Rain: पुरंदर तालुक्यात पावसाचा जोर कायम; दमदार पावसाने ६९.२५ टक्के पाणीसाठा जमा - Marathi News | Heavy rain continues in Purandar taluka 69.25 percent water storage due to heavy rain | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Heavy Rain: पुरंदर तालुक्यात पावसाचा जोर कायम; दमदार पावसाने ६९.२५ टक्के पाणीसाठा जमा

वीर धरणात पाणी येण्याचे प्रमाण वाढत असल्याने तब्बल दोन वर्षांनंतर पहिल्यांदाच पाणी सोडले ...