लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नदी

नदी

River, Latest Marathi News

मैलामिश्रीत पाणी थेट कृष्णा नदीत, सांगली महापालिका प्रशासनाला कधी येणार जाग  - Marathi News | Mixed water directly into Krishna river when will Sangli Municipal Administration wake up | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मैलामिश्रीत पाणी थेट कृष्णा नदीत, सांगली महापालिका प्रशासनाला कधी येणार जाग 

सांगलीकरातून संतप्त प्रतिक्रिया ...

Tembhu Yojana : १.२१ लाख हेक्टर शेती ओलिताखाली आणण्यासाठी टेंभूला हवेत अजून ४ हजार कोटी - Marathi News | Tembhu Yojana : Tembhu needs Rs 4,000 crore to bring 1.21 lakh hectares of agriculture under irrigation | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Tembhu Yojana : १.२१ लाख हेक्टर शेती ओलिताखाली आणण्यासाठी टेंभूला हवेत अजून ४ हजार कोटी

मागील वर्षी मंजूर झालेल्या तिसऱ्या सुधारित प्रकल्प अहवालानुसार टेंभू योजना ७ हजार ३७० कोटींवर गेली आहे, तर ८० हजार हेक्टरवरून १ लाख २० हजार हेक्टर लाभक्षेत्र झाले आहे. ...

म्हैसाळ उपसा सिंचन योजनेची कार्यक्षमता वाढविण्यासाठी मंत्रिमंडळाचा हा मोठा निर्णय; वाचा सविस्तर - Marathi News | This is a big decision of the Cabinet to increase the efficiency of the Mhaisal Upsa Irrigation Scheme; Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :म्हैसाळ उपसा सिंचन योजनेची कार्यक्षमता वाढविण्यासाठी मंत्रिमंडळाचा हा मोठा निर्णय; वाचा सविस्तर

Mhaisal Lift Irrigation कृष्णा-कोयना उपसा सिंचन योजनेअंतर्गत म्हैसाळ उपसा सिंचन योजनेसाठी सौर ऊर्जा प्रकल्प उभारणे व योजनेची ऊर्जा कार्यक्षमता सुधारण्यासाठी १ हजार ५९४ कोटी रुपयांना आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. ...

Mula Dam Water : मुळा धरणातून शेतीसाठी पाणी सोडले; ४५ दिवस आवर्तन सुरू राहणार - Marathi News | Mula Dam Water : Water released from Mula Dam for agriculture; Circulation will continue for 45 days | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Mula Dam Water : मुळा धरणातून शेतीसाठी पाणी सोडले; ४५ दिवस आवर्तन सुरू राहणार

मुळा धरणातून उजव्या कालव्याद्वारे शेतीसाठी सोमवारपासून आवर्तन सुरू करण्यात आले आहे. पहिल्या दिवशी सातशे क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आले आहे. ...

आजाराला कंटाळून पिंपरीमधील ८५ वर्षीय महिलेने नदीत उडी मारून संपवलं जीवन - Marathi News | 85-year-old woman in Pimpri Pune ended her life being tired of her illness by jumping into the Pavna river | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :आजाराला कंटाळून पिंपरीमधील ८५ वर्षीय महिलेने नदीत उडी मारून संपवलं जीवन

इंदुबाई भीमराव जाधव असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव ...

सरकार स्थापनेपूर्वीच भाजप कामाला; यमुनेच्या सफाईचे काम सुरू, मोठमोठ्या मशीन पोहोचल्या - Marathi News | Delhi Election 2025: Government started started cleaning Yamuna | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सरकार स्थापनेपूर्वीच भाजप कामाला; यमुनेच्या सफाईचे काम सुरू, मोठमोठ्या मशीन पोहोचल्या

Delhi Election 2025 : मोठमोठ्या मशीन लावून यमुना स्वच्छतेचे काम हाती घेण्यात आले आहे. ...

राम नदी स्वच्छतेसाठी ‘एसटीपी’ उभारणार; भूगाव ग्रामपंचायतीचा निर्णय - Marathi News | Bhugaon Gram Panchayat decides to set up 'STP' for cleaning the Ram River | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राम नदी स्वच्छतेसाठी ‘एसटीपी’ उभारणार; भूगाव ग्रामपंचायतीचा निर्णय

१९ किमीची नदी प्रदूषणरहित करण्यासाठी प्रयत्न ...

जलसंपदा विभागाचा अजब कारभार; धरणांत पाणीसाठा नसतानाही वितरण प्रणालीची कामे सुरू - Marathi News | Strange management of the Water Resources Department; Water distribution system work continues even though there is no water storage in the dams | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जलसंपदा विभागाचा अजब कारभार; धरणांत पाणीसाठा नसतानाही वितरण प्रणालीची कामे सुरू

पुणे विभागातील नीरा-देवघर प्रकल्पात पाणीसाठा असूनही धरणातील पाण्याच्या वितरण प्रणालीची कामे प्रलंबित असल्याने पाणी मिळत नसल्याने पुणे, सोलापूर आणि सातारा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. ...