नार-पार गिरणा नदीजोड प्रकल्पाला राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी मंजुरी दिली आहे. राज्याच्या जलसमृद्धीच्या दृष्टीने हे आणखी एक ऐतिहासिक पाऊल ठरेल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. ...
नगर आणि नाशिक जिल्ह्यावर मान्सूनने कृपादृष्टी केल्याने गोदावरी, प्रवरेवरील अनेक धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहेत. काही भरण्याच्या मार्गावर आहेत. दोन्ही जिल्ह्यातील धरणातून गेल्या दहा दिवसांपासून गोदावरी आणि प्रवरा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. ...
भीमा खोऱ्यात मुसळधार पाऊस झाल्यामुळे यावर्षी उजनी धरणातून सोमवारी सायंकाळी सव्वा लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग उजनी धरणातून भीमा नदीत सोडण्यात आला होता. ...