सततच्या पावसामुळे उर्ध्व कुंडलिका मध्यम प्रकल्प पूर्ण भरला असून धरणाच्या सुरक्षिततेसाठी वक्रद्वार उघडून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. ६ सप्टेंबर रोजी रात्री १० वाजता धरणाचे २ वक्रद्वार २० सेंटीमीटरने उघडण्यात आले आहेत. ...
Amravati Water Update : मेळघाटात सतत मुसळधार पाऊस झाल्याने पाण्याची आवक वाढली असून अचलपूर तालुक्यातील सापन, चंद्रभागा व शहानूर प्रकल्पात जलसाठ्यात वाढ झाली आहे. मागील सहा दिवसापासून तीनही प्रकल्पाची दरे उघडण्यात आली आहेत. ...
Jayakwadi Dam : जायकवाडी धरण परिसर व नाशिक परिसरात गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू असल्याने रविवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास धरणाचे १८ दरवाजे दीड फुटाने उघडून गोदावरी नदीपात्रात ३७ हजार ७२८ क्युसेक वेगाने विसर्ग सुरू करण्यात आला आहे. ...
गेल्या महिन्याभरात झालेली अतिवृष्टी आणि कृष्णा, वारणा नद्यांना आलेल्या पुरामुळे शिराळा, वाळवा, पलूस आणि मिरज तालुक्यातील चार हजार ७४.२७हेक्टर क्षेत्रातील पिके बाधित झाली आहेत. ...
River Linking Project : मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी मोठा दिलासा मिळाला आहे. कृष्णा-भीमा स्थिरीकरण प्रकल्पांतर्गत नदीजोड योजना व्यवहार्य असल्याचा अहवाल राज्य सरकारला प्राप्त झाला आहे. यामुळे लातूर, बीड आणि धाराशिव जिल्ह्याला तब्ब ...
गणेशोत्सव म्हटलं की ढोल-ताशांचा गजर, सजावट, मखर व दर्शनासाठीची गर्दी.... हीच पहिली ओळख असते. मात्र अहिल्यानगर जिल्ह्याच्या पिंपळगाव माळवी (लहारे वस्ती) येथील बजरंग ग्रुपमधील युवकांनी मात्र गणेशभक्तीला वेगळाच अर्थ दिला आहे. ...