Yamuna River Flood Delhi: राजधानी दिल्लीची यमुना नदीने झोप उडवली आहे. यमुना नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून, पाणी पातळी २०७ मीटरवर पोहोचली आहे. गुरुवारी युमनेचे पाणी दिल्लीच्या मंत्रालयापर्यंत पोहचलं आहे. ...
अप्पर वर्धा धरणाची सर्व १३ दारे २ सप्टेंबर रोजी सकाळी ८:३० पासून ५५ सेंटिमीटरने उघडण्यात आले असून वरूड बगाजी येथील निम्न वर्धा प्रकल्पाच्या बगाजी सागर धरणाचे २५ दरवाजे उघडण्यात आले आहे. ...
ढगफुटी सदृश पावसामुळे काटेपूर्णा धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली. परिणामी मंगळवारी धरणाचे सर्व दहा दरवाजे दोन फुटाने उघडण्यात आले असून, ४९४.८२ घनमीटर प्रति सेकंदाने पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू आहे. ...
मराठवाड्याच्या औंढा नागनाथ तालुक्यातील सिद्धेश्वर धरण शंभर टक्के भरले असून सोमवारी पूर्णा नदीपात्रात १४ दरवाजांतून पाण्याचा विसर्ग करणे सुरू करण्यात आले. ...