लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नदी

नदी

River, Latest Marathi News

मिठीच्या पुरात क्रांतिनगर जाणार वाहून - Marathi News | Krantinagar will be swept away in Mithi's flood | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मिठीच्या पुरात क्रांतिनगर जाणार वाहून

मिठी नदीमधील गाळाची खालपर्यंत साफसफाई केलेली नसल्याचे दिसून आले. ...

गंगा, यमुनेच्या स्वच्छता मोहिमेची याचिका फेटाळली - Marathi News | Petition of Ganga, Yamuna cleaning campaign rejected | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गंगा, यमुनेच्या स्वच्छता मोहिमेची याचिका फेटाळली

सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने याचिकादाराला सांगितले की, नद्यांची स्वच्छता मोहीम आदी गोष्टींबाबत विचार करण्यासाठी राष्ट्रीय हरित लवाद नेमण्यात आला आहे. त्याच्याकडे तुम्ही याचिका सादर करा. ...

Video: पुण्यातील जांभुळवाडी तलावात अचानक आढळला लाखो माशांचा खच्च; मोठा घातपात असल्याची शक्यता - Marathi News | A hoard of millions of fish was suddenly found in Jambhulwadi Lake in Pune Chances of major casualties | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: पुण्यातील जांभुळवाडी तलावात अचानक आढळला लाखो माशांचा खच्च; मोठा घातपात असल्याची शक्यता

तलाव शेजारी असलेल्या अनेक मोठ्या सोसायटीचे मैला पाणी तलावात सोडले जात असल्याने पाणी प्रदूषित होऊन जलचरांचा जीव धोक्यात ...

पुरामुळे मांजरा- तेरणा संगमावरील नुकसान टाळण्यासाठी राज्य शासनाच्या समितीची पाहणी - Marathi News | Inspection by State Government Committee to prevent damage at Manjra- Terna confluence due to floods | Latest latur News at Lokmat.com

लातुर :पुरामुळे मांजरा- तेरणा संगमावरील नुकसान टाळण्यासाठी राज्य शासनाच्या समितीची पाहणी

राज्य शासनाचे वरिष्ठ अधिकारी औराद शहाजानीत दाखल ...

पावसाळ्याआधीची खबरदारी; नागपुरातील नद्यांची साफसफाई सुरू - Marathi News | Pre-Monsoon Precautions; Cleaning of rivers in Nagpur continues | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पावसाळ्याआधीची खबरदारी; नागपुरातील नद्यांची साफसफाई सुरू

Nagpur News यंदा शहरातील नद्यांच्या स्वच्छतेला उशिराच सुरुवात झाली. नागनदी, पोहरा नदी व पिवळी नदी स्वच्छतेसाठी महापालिकेने १२ भाग केले आहेत. ...

Sangli: नदीत दूषित पाणी सोडणाऱ्या सर्वच कारखान्यांवर कायदेशीर कारवाई, पालकमंत्री सुरेश खाडेंचा इशारा  - Marathi News | Legal action against all factories discharging contaminated water into the river, Guardian Minister of Sangli Suresh Khade warned | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: नदीत दूषित पाणी सोडणाऱ्या सर्वच कारखान्यांवर कायदेशीर कारवाई, पालकमंत्री सुरेश खाडेंचा इशारा 

नदी व घाट अयोध्यासारखा व्हावा ...

पुण्यातील मुळा-मुठा नदी सुधार योजनेत नवीन 3 घाट; सुमारे पावणे 5 हजार कोटींचा खर्च करण्यात येणार - Marathi News | New 3 Ghats in Mula-Mutha River Improvement Scheme in Pune; About 5 thousand crores will be spent | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील मुळा-मुठा नदी सुधार योजनेत नवीन 3 घाट; सुमारे पावणे 5 हजार कोटींचा खर्च करण्यात येणार

नदी सुधार प्रकल्प पुणे महापालिकेकडून हाती घेण्यात आला असून, ४४ कि.मी. अंतराचा नदी काठ सुशोभित करताना ११ टप्प्यांमध्ये काम पूर्ण केले जाणार ...

हजारो झाडे तोडण्याला पुणेकरांचा कडाडून विरोध; नदीकाठच्या झाडांविषयी ८ मेला सुनावणी - Marathi News | Pune residents strongly oppose the cutting of thousands of trees May 8 hearing about riverside trees | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हजारो झाडे तोडण्याला पुणेकरांचा कडाडून विरोध; नदीकाठच्या झाडांविषयी ८ मेला सुनावणी

पुणे महापालिकेकडून नदीकाठ सुशोभीकरणाला साडेचार हजार कोटींचा खर्च केला जाणार असून झाडांवरही संक्रांत ...