रितेश देशमुख आणि जिनीलिया हे पॉवर कपल कायम धमाकेदार व्हिडिओ शेअर करताना दिसतं.मात्र नुकताच रितेशने एक असा व्हिडिओ शेअर करायला ज्यामध्ये त्याने आपल्या पत्नी सोबत केलेला प्रँक आणि त्यानंतर तिचे रियाक्शन अगदीच धमाल आहेत... सोशल मीडियावर अनेकदा विविध गोष ...