लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रितेश देशमुख

रितेश देशमुख

Ritesh deshmukh, Latest Marathi News

Hi Uncle! जेव्हा विलासराव देशमुखांना जेनेलियाने मारली हाक; अशी होती सासरेबुवांची रिअ‍ॅक्शन - Marathi News | marathi actor Riteish Deshmukh and Genelia Deshmukh share vilasrao deshmukh memory | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Hi Uncle! जेव्हा विलासराव देशमुखांना जेनेलियाने मारली हाक; अशी होती सासरेबुवांची रिअ‍ॅक्शन

Riteish Deshmukh: रितेशने नुकताच जेनेलिया आणि विलासराव देशमुख यांच्या भेटीचा किस्सा सांगितला. ...

"जरांगे पाटील यांच्या तब्येतीसाठी प्रार्थना चिंततो...", रितेश देशमुखने सरकारकडून व्यक्त केली अपेक्षा - Marathi News | "Praying for Jarange Patil's health...", Ritesh Deshmukh expressed hope from the government | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"जरांगे पाटील यांच्या तब्येतीसाठी प्रार्थना चिंततो...", रितेश देशमुखने सरकारकडून व्यक्त केली अपेक्षा

Riteish Deshmukh on Manoj Jarange Patil : अभिनेता रितेश देशमुखने ट्विट करुन मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीची काळजी व्यक्त करत राज्य सरकारला विनंती केली आहे. ...

जेनेलिया देशमुखने सासुबाईंना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, इमोशनल पोस्ट, म्हणाली "आई तुम्ही....." - Marathi News | Genelia D'souza's emotional post for the birthday of her mother in law Vaishali Deshmukh, Viral post of Genelia for Ritesh Deshmukh's mother | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :जेनेलिया देशमुखने सासुबाईंना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, इमोशनल पोस्ट, म्हणाली "आई तुम्ही....."

Genelia D'souza's Emotional Post For Vaishali Deshmukh: अभिनेत्री जेनेलिया डिसुझा हिने तिच्या सासुबाईंसाठी लिहीलेली पोस्ट सध्या सोशल मिडियावर व्हायरल झाली आहे.... ...

देशमुखांच्या सूनबाईंनी सासूबाईंच्या वाढदिवसानिमित्त लिहिली खास पोस्ट, म्हणाली-आई तुम्ही माझ्यावर ... - Marathi News | Ved actress genelia deshmukh shared post for mother in law on her birthday | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :देशमुखांच्या सूनबाईंनी सासूबाईंच्या वाढदिवसानिमित्त लिहिली खास पोस्ट, म्हणाली-आई तुम्ही माझ्यावर ...

महाराष्ट्राची सून म्हणून जिनिलिया देशमुखने एक वेगळी ओळख निर्माण आहे. रितेशच्या आईच्या वाढदिवसानिमित्त तिने एक खास पोस्ट शेअर केली आहे. ...

अक्षय कुमारच्या 'हे बेबी' मधली 'एंजल' आता मोठी झाली, १९ वर्षांच्या जुआनाचे फोटो व्हायरल - Marathi News | akshay kumar s movie hey baby child actress juana sanghvi photos viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अक्षय कुमारच्या 'हे बेबी' मधली 'एंजल' आता मोठी झाली, १९ वर्षांच्या जुआनाचे फोटो व्हायरल

आता इतक्या वर्षांनी ती चिमुकली कशी दिसते पाहा. ...

iPhone चा जबरा फॅन! रितेश देशमुखने खरेदी केला नवा कोरा आयफोन १५ प्रो मॅक्स, फोटो शेअर करत म्हणाला... - Marathi News | ritesh deshmukh buys new iphone 15 pro max shared photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :iPhone चा जबरा फॅन! रितेश देशमुखने खरेदी केला नवा कोरा आयफोन १५ प्रो मॅक्स, फोटो शेअर करत म्हणाला...

रितेशने आयफोन १५ प्रो मॅक्स हा नवा कोरा फोन खरेदी केला. इन्स्टाग्रामवर रितेशने त्याच्या आयफोन १५ प्रो मॅक्सची झलक दाखवली आहे. ...

Video: रितेश देशमुखचा 'इको फ्रेंडली' गणपती बाप्पा सगळ्यांपेक्षा हटकेच - Marathi News | Video: Ritesh Deshmukh's eco-friendly Ganpati Bappa stands out from all others | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: रितेश देशमुखचा 'इको फ्रेंडली' गणपती बाप्पा सगळ्यांपेक्षा हटकेच

बॉलिवूड सेलिब्रिटींमध्ये गणरायाच्या आगमनाची मोठी उत्सुकता असते. दबंग सलमान खानच्या घरीही बाप्पा विराजमान झाले आहेत. ...

रितेश आणि जिनिलिया वहिनींचा 'वेड' लावणारा लुक, पाहा फोटो - Marathi News | Riteish Deshmukh and Genelia Deshmukh looked adorable see Photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :रितेश आणि जिनिलिया वहिनींचा 'वेड' लावणारा लुक, पाहा फोटो

रितेश देशमुख आणि महाराष्ट्राच्या लाडक्या जिनिलिया वहिनी यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या प्रत्येक फोटोला खूप चांगला प्रतिसाद मिळतो. ...