सांगली आणि कोल्हापूरातील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी अवघा महाराष्ट्र पुढे सरसावला असताना बॉलिवूडमधील एकाही व्यक्तीने अद्याप पुरग्रस्तांना मदत केली नव्हती. पण रितेश आणि जेनेलियाने मुख्यमंत्र्यांना भेटून नुकताच धनादेश दिला आहे. ...
माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्या निधनामुळे संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे. बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी ही त्यांना ट्विटरच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली आहे. ...
गेल्या अनेक वर्षांपासून ही अभिनेत्री अभिनयक्षेत्रापासून दूर आहे. ती सध्या तिच्या संसारात व्यग्र असल्याने ती खूपच कमी चित्रपटांमध्ये काम करताना दिसतेय. ...
रितेश आणि जेनेलियाने 'तुझे मेरी कसम' या चित्रपटाचे संपूर्ण शूटिंग हैदराबादच्या रामोजी फिल्म सिटीमध्ये पूर्ण केलं. शूटिंग आटोपल्यानंतर दोघंही आपापल्या घरी परतले. ...
हॉलिवूड स्टार जेसन स्टेथमने ‘बॉटल कॅप चॅलेंज’ची सुरुवात केली आणि बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार स्वत:ला रोखू शकला नाही. त्याने लगेच हे ‘बॉटल कॅप चॅलेंज’ स्वीकारले. पण अभिनेता रितेश देशमुखचे मानाल तर या व्हिडीओतील ‘बॉटल कॅप चॅलेंज’ पूर्ण करणारी व्यक्ती ...