रितेश देशमुख व जेनेलिया डिसूजा म्हणजे बॉलिवूडचे क्यूट कपल. 2012 मध्ये या दोघांनी लग्नगाठ बांधली. खरे तर रितेश व जेनेलिया एकमेकांवरचे प्रेम, एकमेकांबद्दलचा आदर व्यक्त करण्याची एकही संधी सोडत नाही. पण रविवारी दोघांमधील ‘भांडण’ चव्हाट्यावर आले. ...
‘चांद्रयान-2’ चे चंद्रावर उतरण्याच्या काही वेळाअगोदरच लॅँडर विक्रमचा संपर्क तुटला आणि वैज्ञानिक निराश झाले. या घटनेमुळे सर्व स्तरावरुन सोशल मीडियावर प्रतिक्रिया येत आहेत. विशेष म्हणजे बॉलिवूडच्या काही स्टार्सनेही सोशल मीडियाद्वारे भावनिक पोस्ट शेअर क ...
अरुण जेटली यांच्या निधनाने बॉलिवूड जगतात देखील हळहळ व्यक्त केली जात आहे. जेटली यांच्या निधनाने देशाचं सर्वांत मोठं नुकसान झाल्याची भावना सोशल मीडियावर व्यक्त होत आहे. ...
आयुषमान खुराणा ड्रीम गर्ल या चित्रपटात या गाण्यावर थिरकताना दिसणार आहे. विशेष म्हणजे एक मराठमोळा अभिनेता या गाण्यावर आयुषमानसोबत ताल धरताना दिसणार आहे. ...
बाभुळगावचे सरपंच ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अशी प्रदीर्घ कारकीर्द असणाऱ्या विलासरावांचा आज स्मृतीदिन. काँग्रेसचे माजी आमदार आणि त्यांचे जवळचे स्नेही उल्हास पवार यांनी जागवलेल्या त्यांच्या आठवणी खास लोकमतच्या वाचकांसाठी. ...