लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रितेश देशमुख

Riteish Deshmukh Latest Marathi News | रितेश देशमुख मराठी बातम्या, मराठी बातम्या

Ritesh deshmukh, Latest Marathi News

करण जोहरचा खुमासदार अंदाज 'केस तो बनता है'मध्ये - Marathi News | Karan Johar's hilarious prediction in 'Case To Banata Hai' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :करण जोहरचा खुमासदार अंदाज 'केस तो बनता है'मध्ये

Case To Banata Hai: केस तो बनता है हा एक साप्ताहिक विनोदी कार्यक्रम असून त्यात बचाव करणाऱ्या वकिलाच्या भूमिकेत वरुण शर्मा आहे, तर रितेश देशमुख सरकारी वकील झाला आहे. ...

Riteish Deshmukh : रितेश देशमुखनं खरेदी केली नवीकोरी अलिशान कार, किंमत कोटींच्या घरात - Marathi News | riteish deshmukh and genelia dsouza buys new bmw car | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रितेश देशमुखनं खरेदी केली नवीकोरी अलिशान कार, किंमत कोटींच्या घरात

Riteish Deshmukh : होय, यंदाची गणेश चतुर्थी रितेश व जेनेलियासाठी चांगलीच खास ठरली. गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर रितेश व जेनेलियाने नवी ब्रँड न्यू कार खरेदी केली. ...

शहनाज गिलला लागली लॉटरी, सलमान खाननंतर आता या मोठ्या अभिनेत्यांसोबत शेअर करणार स्क्रिन - Marathi News | Shehnaaz Gill hit the lottery, after Salman Khan will now share the screen with these big actors | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शहनाज गिलला लागली लॉटरी, सलमान खाननंतर आता या मोठ्या अभिनेत्यांसोबत शेअर करणार स्क्रिन

Shehnaaz Gill: पंजाबची कतरिना कैफ म्हणजेच शहनाज गिल बिग बॉस शोमुळे घराघरात पोहचली. एकापेक्षा एक दमदार चित्रपट या अभिनेत्रीला मिळत आहेत. ...

VIDEO : हे काय? रितेश देशमुखने करिना कपूरला पाठवली नोटीस; म्हणाला, कोर्टात भेटू - Marathi News | Riteish Deshmukh sent notice to Kareena Kapoor case toh banta hai promo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :VIDEO : हे काय? रितेश देशमुखने करिना कपूरला पाठवली नोटीस; म्हणाला, कोर्टात भेटू

Riteish Deshmukh, Kareena Kapoor : आता ही काय नवी भानगड आहे? असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. तर त्यासाठी तुम्हाला रितेशने त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केलेला हा व्हिडीओ बघावा लागेल. ...

Genelia D'Souza : आजोबा उत्तर देतील का? विलासरावांच्या स्मृतीदिनी नातवंडांचा प्रश्न, जेनेलियाची भावुक पोस्ट - Marathi News | Vilasrao Deshmukh death anniversary Genelia D'Souza share emotional post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आजोबा उत्तर देतील का? विलासरावांच्या स्मृतीदिनी नातवंडांचा प्रश्न, जेनेलियाची भावुक पोस्ट

Vilasrao Deshmukh death anniversary, Genelia D'Souza Post : सासरे विलासराव देशमुख यांच्या 10 व्या स्मृतीदिनी जेनेलियानं एक भावुक व हृदयस्पर्शी पोस्ट शेअर केली आहे. ...

Ritesh Deshmukh : तो समज जाओ बुढापा आ गया है...., रितेश- जेनेलियाचा मजेशीर व्हिडीओ - Marathi News | Ritesh Deshmukh Genelia D'Souza funny video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Ritesh Deshmukh : तो समज जाओ बुढापा आ गया है...., रितेश- जेनेलियाचा मजेशीर व्हिडीओ

रितेश देशमुख (Ritesh Deshmukh) आणि जेनिलिया डिसूजा ( Genelia D'Souza) हे बॉलिवूडचं क्युट कपल. या कपलच्या अदांवर चाहते अक्षरश: फिदा आहेत. होय, म्हणूनच दोघांचा व्हिडीओ आला रे आला की, तो व्हायरल होतो. ...

रितेश देशमुखच्या नवऱ्याला पाहिलं का? शेअर केला जेनेलियाचा फनी व्हिडीओ - Marathi News | marathi and bollywood actor Ritesh Deshmukh share wife Genelias funny video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रितेश देशमुखच्या नवऱ्याला पाहिलं का? शेअर केला जेनेलियाचा फनी व्हिडीओ

Ritesh Deshmukh: सोशल मीडियावर सक्रीय असलेला रितेश कायम जेनेलियासोबतचे फनी व्हिडीओ शेअर करत असतो. यावेळीदेखील त्याने असाच एक भन्नाट व्हिडीओ शेअर केला आहे. ...

रितेश देशमुख घेऊन येतोय धम्माल कॉमेडी शो, पाहा ‘Case Toh Banta Hai’चा धम्माल ट्रेलर - Marathi News | riteish deshmukh comedy show case toh banta hai trailer | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रितेश देशमुख घेऊन येतोय धम्माल कॉमेडी शो, पाहा ‘Case Toh Banta Hai’चा धम्माल ट्रेलर

Case Toh Banta Hai Trailer : ‘केस तो बनता है’ असं या नव्या शोचं नाव आहे आणि आता या नव्या कॉमेडी शोचा ट्रेलर रिलीज झाला आहे. ...