लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रिसोड

रिसोड

Risod, Latest Marathi News

जनता कर्फ्यू : चवथ्या दिवशीही रिसोड बाजारपेठ बंद ! - Marathi News | Risod market closed on the fourth day! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :जनता कर्फ्यू : चवथ्या दिवशीही रिसोड बाजारपेठ बंद !

चवथ्या दिवशी, ८ सप्टेंबर रोजी अत्यावश्यक सेवा वगळता उर्वरीत बाजारपेठ कडकडीत बंद असल्याने सर्वत्र शुकशुकाट दिसून आला.  ...

आधार नोंदणीसाठी रिसोड तहसिलमध्ये नागरिकांची गर्दी ! - Marathi News | Crowd of citizens in Risod tehsil for Aadhar registration! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :आधार नोंदणीसाठी रिसोड तहसिलमध्ये नागरिकांची गर्दी !

रिसोड शहरात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असतानाही अनेक नागरिक बिनधास्त असल्याचे दिसून येते. ...

शेताच्या बांधावर ‘ना मास्क, ना फिजिकल डिस्टन्सिंग!’ - Marathi News | "No masks, no physical distance!" | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :शेताच्या बांधावर ‘ना मास्क, ना फिजिकल डिस्टन्सिंग!’

कोरोनासंदर्भात कोणतीही खबरदारी घेत नसल्याचा प्रकार रिसोड तालुक्यात समोर येत आहे. ...

रिसोड येथील जनता कर्फ्यूला तिसऱ्या दिवशी संमिश्र प्रतिसाद - Marathi News | Mixed response to Janata Curfew at Risod on the third day! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :रिसोड येथील जनता कर्फ्यूला तिसऱ्या दिवशी संमिश्र प्रतिसाद

७ सप्टेंबर रोजी शहरातील जवळपास २५ टक्के दुकाने उघडण्यात आल्याने जनता कर्फ्यूला संमिश्र प्रतिसाद मिळाला. ...

रिसोड शहरात जनता कर्फ्यू; बाजारपेठ कडकडीत बंद ! - Marathi News | Public curfew in Risod city; Market tightly closed! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :रिसोड शहरात जनता कर्फ्यू; बाजारपेठ कडकडीत बंद !

पहिल्याच दिवशी अत्यावश्यक सेवा वगळता उर्वरीत बाजारपेठ कडकडीत बंद असल्याने सर्वत्र शुकशुकाट दिसून आला. ...

महालक्ष्मी उत्सवावर कोरोनाचे सावट; ‘मखर’च्या मागणीत घट! - Marathi News | Mahalakshmi festival; Demand reduce for pre febricated tent house | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :महालक्ष्मी उत्सवावर कोरोनाचे सावट; ‘मखर’च्या मागणीत घट!

गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी ‘मखर’च्या मागणीत ५० टक्के घट असल्याचा दावा विक्रेत्यांना केला. ...

वाशिम जिल्ह्यात ‘हेल्मेट सक्ती’ कागदावरच! - Marathi News | Helmet forced on paper in Washim district! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यात ‘हेल्मेट सक्ती’ कागदावरच!

वाहनधारक विना हेल्मेट वाहने चालवित असल्याचे १७ आॅगस्ट रोजी रिसोड, मालेगाव, वाशिमसह प्रत्येक शहरात दिसून आले. ...

रानभाजी महोत्सवाकडे शहरवासियांची पाठ ! - Marathi News | Citizens turn their back toward Ranbhaji Mahotsav! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :रानभाजी महोत्सवाकडे शहरवासियांची पाठ !

मंगरूळपीरचा अपवाद वगळता उर्वरीत ठिकाणी या महोत्सवाचा फज्जा उडाला. ...