रिसोड: तालुक्यातील चिखली सरनाईक येथे शेतातील जुन्या वादातून पवन पंडितराव सरनाईक (२३) या युवकाची करणाºया दोन्ही आरोपींना ११ जानेवारी रोजी रिसोड येथील न्यायालयात हजर केले असता, प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी पी.पी. गिरी यांनी दोन्ही आरोपींना १६ जानेवारीपर् ...
रिसोड (वाशिम): तालुक्यातील मोहजा इंगोले येथे भारतीय जैन संघटना आणि महाराष्ट्र शासनात झालेल्या सामंजस्य करारानुसार नाला खोलीकरणाचे काम प्रगती पथावर आहे. या कामाची प्रेरणा घेवून गावकऱ्यानी आता स्वयंस्फूर्तीने पुढाकार घेत लोकसहभागातून गावातील सिमेंट नाल ...
शिरपुर जैन: अडोळ प्रकल्पातून रिसोड शहराला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन पार्डी तिखे येथे 'लिकेज' झाल्याने अनेक महिन्यांपासून पाण्याचा अपव्यय होत आहे. परंतु याकडे कुणाचेही लक्ष दिसून येत नाही. ...
रिसोड (वाशिम) - डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना व बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेच्या निवड याद्या जिल्हास्तरावरुन अद्याप पंचायत समितीला प्राप्त झाल्या नाहीत. ...
रिसोड : येथील वाशिम मार्गावरील एका वेल्डिंग वर्कशॉपमध्ये ५६ वर्षीय इसमाने लोखंडी अँगलला गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना शनिवार, १५ डिसेंबर रोजी उघडकीस आली. ...
रिसोड (वाशिम) : नगर परिषदेत सर्वात मोठी आघाडी म्हणून जनविकास आघाडीचे उमेदवार विजयी झाले. दुसऱ्या स्थानावर भारिप-बमसं तर सेना, भाजपा महाआघाडीला तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. ...
वाशिम : रिसोड नगरपरिषदेमध्ये भाजपाची सत्ता यावी याकरिता जिल्हाध्यक्षांसह स्थानिक नेते मंडळीने आखलेली रणणीती पक्षातीलचं वरिष्ठ नेत्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे व्यर्थ ठरल्याचे दिसून येत आहे. ...