रिसोड (वाशिम) : रेतीअभावी विविध प्रकारची बांधकामे ठप्प असून रिसोड तालुक्यासह जिल्ह्यातील रेतीघाटांचा लिलाव करण्यात यावा यासह अन्य मागण्यांसाठी असंघटीत बांधकाम कामगारांनी २५ जानेवारी रोजी रिसोड तहसिल कार्यालयावर धडक दिली. ...
रिसोड (वाशिम) : रिसोड नगर परिषदेच्या उपाध्यक्ष पदासाठी २४ जानेवारीला निवडणुक होत आहे. कुणाकडेही स्पष्ट बहुमत नसल्याने आणि मध्यंतरीच्या काळात नाट्यमय घडामोडी घडल्याने उपाध्यक्षपदी कोण विराजमान होणार, याची उत्सुकता लागून आहे. ...
वाशिम : वाशिम, रिसोड येथून अन्य ठिकाणी नवीन बसफेऱ्या सुरू करण्यासंदर्भात भाजपा पदाधिकाऱ्यांनी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्याशी २२ जानेवारी रोजी चर्चा करीत निवेदन दिले. ...
रिसोड (वाशिम) : रिसोड नगर परिषदेच्या पदाधिकारी, सदस्यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ २३ जानेवारीला संपुष्टात येणार असल्याने २४ जानेवारीला उपाध्यक्ष पदासाठी निवडणुक होत आहे. ...
रिसोड (वाशिम) - आयआयटी, जेईई नीट, सीएएटी यासह अन्य कोर्सेसची पूर्वतयारी करून घेण्यासाठी स्थानिक डॉ. अल्लामा इक्बाल उर्दू माध्यमिक शाळेत ‘रहमानी प्रोग्राम आॅफ एक्सलन्स २०१९’ ही परीक्षा १३ जानेवारी रोजी घेण्यात आली. ...
रिसोड: तालुक्यातील चिखली सरनाईक येथे शेतातील जुन्या वादातून पवन पंडितराव सरनाईक (२३) या युवकाची करणाºया दोन्ही आरोपींना ११ जानेवारी रोजी रिसोड येथील न्यायालयात हजर केले असता, प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी पी.पी. गिरी यांनी दोन्ही आरोपींना १६ जानेवारीपर् ...