वाशिम : जिल्ह्यातील सहापैकी तीन तालुक्यांमधील तालुका कृषी अधिकारी कार्यालये भाड्याच्या इमारतीत आहेत. तथापि, तुलनेने कमी प्रमाणातील जागेत कारभार चालविताना अधिकारी, कर्मचाऱ्यांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत असून अपेक्षित सोयी-सुविधांचाही अभाव असल् ...
शिरपूर जैन : येथुन २ कि़मी. अंतरावर होवु घातलेल्या मिर्झापुर लघु सिंचन प्रकल्पाचे काम येत्या दोन महिन्यात पुर्ण होणार असुन ६१० हेक्टर परिसरातील शेतजमीन सिंचनाखाली येणार. ...
शिरपूर जैन : रिसोड तालुक्यातील छोटेसे गाव मसलापेन. येथील मुळचा रहिवासी असलेले परंतु सद्यस्थितीत बंगळुरू येथे व्यवसायासाठी गेलेले ज्ञानेश राठोड स्वखर्चातून आपल्या मुळगावी ३ कोटी रुपये खर्चाचे साईमंदिर उभारताहेत. ...
वाशिम : जिल्हयात असलेल्या चार नगरपालिका व दोन नगरपंचायतीने केलेल्या कर वसुलीत वाशिम नगरपरिषदेची सर्वाधिक करवसुली तर सर्वात कमी कर वसुली मानोरा नगरपंचायतची असल्याची ३१ मार्च अखेरच्या आकडेवारीवरुन दिसून येते. ...
रिसोड - पशू वैद्यकीय क्षेत्रातील कोणतीही पदवी नसताना ग्रामीण भागात अनेकजण पशूंवर उपचार करीत असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, एका कर्मचाऱ्याच्या चुकीच्या उपचार पद्धतीने दोन जनावरांचा मृत्यू झाल्याची तक्रार प्राप्त होताच, पशूसंवर्धन विभागाने तालु ...
रिसोड : रिसोड तालुक्यातील मोरगव्हाण येथिल डॉ. प्रल्हाद कोकाटे व त्यांची पत्नी त्रिवेणी कोकाटे यांनी परिसरातील मूकबधिर व आई वडिलांचे छत्र हरविलेल्या निराधार मुलांना दर्जेदार शिक्षणसोबतच मायेची उब देण्याचे उपक्रम हाती घेतला आहे. ...