Infosys Akshata Murty Rishi Sunak : संडे टाइम्स रिच लिस्टनुसार, ६५.१ कोटी ग्रेट ब्रिटन पौंड संपत्तीसह हे दाम्पत्य या यादीत २४५ व्या स्थानावर पोहोचलं आहे. ...
ब्रिटनमधील वाढत्या कट्टरवादावर आता पंतप्रधान ऋषी सुनक यांनी आता यावर नियंत्रण ठेवण्यासाठी एक योजना तयार केली आहे. या अंतर्गत अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि इंडोनेशियातील कट्टरपंथी इस्लामिक धार्मिक नेते ब्रिटनमध्ये येऊ शकणार नाहीत. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगातील सर्वात लोकप्रिय नेते आहेत असा अनेक भारतीयांना विश्वास आहे. याला आता एका सर्व्हेची जोड मिळाली आहे. त्यांना तब्बल ७८ टक्के मते मिळाल्याचे उघड झाले आहे. ...