लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ऋषी सक्सेना

ऋषी सक्सेना

Rishi saxena, Latest Marathi News

काहे दिया परदेस या मालिकेत शिवची भूमिका ऋषी सक्सेना या अभिनेत्याने साकारली होती. या मालिकेतील त्याची आणि सायली संजीवची केमिस्ट्री प्रेक्षकांना चांगलीच आवडली होती. ऋषी हा अमराठी असला तरी त्याने त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांचे मन जिंकले होते.
Read More
सध्या लंडनमध्ये काय करतेय प्रार्थना बेहरे? जाणून घ्या याबद्दल - Marathi News | Prathana Behare is shooting in London | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सध्या लंडनमध्ये काय करतेय प्रार्थना बेहरे? जाणून घ्या याबद्दल

प्रार्थनाने इंस्टाग्राम अकाउंटवर फोटो व स्टोरी शेअर केली आहे. या फोटोतून समजतंय की प्रार्थना सध्या लंडनमध्ये आहे ...

ईशा केसकरने या कारणामुळे शेअर केला आहे प्रियकरासोबतचा हा खास फोटो - Marathi News | Mazya Navryachi Bayko fame Isha Keskar shared picture with boyfriend rishi saxena | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ईशा केसकरने या कारणामुळे शेअर केला आहे प्रियकरासोबतचा हा खास फोटो

माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेतील शनायाने म्हणजेच ईशाने काही दिवसांपूर्वी तिच्या जीवनातील खास व्यक्तीची सोशल मीडियाद्वारे फॅन्सना माहिती दिली होती. ...

शनायाच्या जीवनातील ‘स्वीट’ व्यक्ती आहे हा अभिनेता, लग्नबाबत इशा म्हणते.... - Marathi News | This Actor Is Sweet Person In Isha keskar life, But Not Yet Ready For Marriage | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शनायाच्या जीवनातील ‘स्वीट’ व्यक्ती आहे हा अभिनेता, लग्नबाबत इशा म्हणते....

ईशा केसकरने तिच्या जीवनातील खास व्यक्तीची सोशल मीडियाद्वारे फॅन्सना माहिती दिली. ...

ऋषी सक्सेनाचा नवा लूक तुम्ही पाहिला का? - Marathi News | Did you see the new look of kahe diya pardes fame rishi saxena? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ऋषी सक्सेनाचा नवा लूक तुम्ही पाहिला का?

ऋषी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्या फॅन्सच्या नेहमीच संपर्कात राहातो. त्याच्या सोशल नेटवर्किंग साइटवर नेहमीच त्याचे फोटो पोस्ट करत असतो. त्याने त्याच्या नव्या लूकचा फोटो नुकताच त्याच्या इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटवर पोस्ट केला आहे ...