ऋषी कपूर हे बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते आहेत. १९७० साली प्रदर्शित ‘मेरा नाम जोकर’मध्ये छोटीशी भूमिका करणाºया ऋषी कपूर १९७३ साली ‘बॉबी’ या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तेव्हापासून सुमारे चार दशके सिनेइंडस्ट्रीत कार्यरत असलेल्या ऋषी कपूर यांनी आजवर अनेक चित्रपटांमध्ये आघाडीच्या भूमिका बजावल्या आहेत. पत्नी नीतू सिंगसोबत त्याची पडद्यावरील जोडी लोकप्रिय होती. Read More
Ranbir - Alia Wedding : रणबीर आणि आलियाच्या लग्नाच्या चर्चेत ऋषी कपूर यांच्या लग्नाचेही किस्से समोर येत आहेत. असाच एक किस्सा म्हणजे ऋषी कपूर यांच्या लग्नात अमिताभ बच्चन हे मोडलेल्या हातासोबत आले होते. ...
Kapoor Family: कपूर घराणे हे बॉलिवूडमधील सर्वात मोठे फिल्मी कुटुंब आहे.या कुटुंबातील जवळपास ३० जणांनी बॉलिवूडमध्ये काम केले आहे. आलिया भट(Alia Bhatt)चेही नाव लवकरच कपूर कुटुंबाशी जोडले जाणार आहे. ...
Ranbir - Alia wedding : रणबीर कपूरचे दिवंगत वडील अभिनेते ऋषी कपूर यांनी 'बॉबी' सिनेमातून डेब्यू केलं होतं. या सिनेमानंतर ते रातोरात स्टार बनले होते. ...
Social Viral: कपूर घराण्यातल्या एका लग्नाची आमंत्रण पत्रिका सध्या साेशल मिडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे.. पण रणबीर- आलियाची (Ranbir- Alia marriage ) नाही बरं का.. मग नेमकी आहे कुणाची ही पत्रिका? ...
Alia Bhatt and Ranbir Kapoor Marriage : आलिया आणि रणबीरच्या लग्नाचा काउंटडाउन सुरू झाला आहे. असं सांगितलं जात आहे की, दोघेही १३ ते १८ एप्रिल दरम्यान सात फेरे घेतील. ...
Sharmaji Namkeen:दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांचा शेवटचा चित्रपट 'शर्माजी नमकीन' रिलीज झाला आहे. हा चित्रपट पाहून कपूर कुटुंबातील सदस्य आणि ऋषी कपूर यांचे चाहते खूप भावूक झाले आहेत. ...