लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ऋषी कपूर

ऋषी कपूर

Rishi kapoor, Latest Marathi News

ऋषी कपूर हे बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते आहेत. १९७० साली प्रदर्शित ‘मेरा नाम जोकर’मध्ये छोटीशी भूमिका करणाºया ऋषी कपूर १९७३ साली ‘बॉबी’ या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तेव्हापासून सुमारे चार दशके सिनेइंडस्ट्रीत कार्यरत असलेल्या ऋषी कपूर यांनी आजवर अनेक चित्रपटांमध्ये आघाडीच्या भूमिका बजावल्या आहेत. पत्नी नीतू सिंगसोबत त्याची पडद्यावरील जोडी लोकप्रिय होती.
Read More
RK स्टुडिओत झाले होते ऋषी कपूर-नीतू यांचं वेडिंग रिसेप्शन, ४३ वर्षे जुने कार्ड होतंय व्हायरल - Marathi News | Rishi Kapoor-Neetu's wedding reception was held at RK Studio, 43-year-old card is going viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :RK स्टुडिओत झाले होते ऋषी कपूर-नीतू यांचं वेडिंग रिसेप्शन, ४३ वर्षे जुने कार्ड होतंय व्हायरल

Rishi Kapoor-Neetu Kapoor's Reception Card : ऋषी कपूर आणि नीतू यांच्या लग्नानंतर ज्येष्ठ अभिनेते-चित्रपट दिग्दर्शक राज कपूर यांनी आरके स्टुडिओमध्ये बॉलिवूड सेलिब्रिटींसाठी एका भव्य पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीसाठी एक अप्रतिम कार्ड छापण्यात आले ...

Animal: 'लेकाचं यश पाहायला आज ऋषी हवा होता'; रणबीरचं काम पाहून भारावले शक्ती कपूर - Marathi News | shakti-kapoor-remembered-his-friend-rishi-kapoor-on-success-of-ranbir-kapoor-film-animal | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Animal: 'लेकाचं यश पाहायला आज ऋषी हवा होता'; रणबीरचं काम पाहून भारावले शक्ती कपूर

Shakti kapoor: या सिनेमात शक्ती कपूर यांनीही महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे. ...

Animal : "आज ऋषी कपूर हवे होते...", रणबीरचा 'ॲनिमल' पाहिल्यानंतर नीतू कपूर भावुक - Marathi News | animal movie neetu kapoor emotional post shared ranbir kapoor photo remember rishi kapoor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Animal : "आज ऋषी कपूर हवे होते...", रणबीरचा 'ॲनिमल' पाहिल्यानंतर नीतू कपूर भावुक

नीतू कपूर यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये रणबीर कपूरचा एक फोटो शेअर केला आहे. ऋषी कपूर यांच्या आठवणीत नीतू कपूर भावुक झाल्या आहेत. ...

'आमच्यात कधीच...', रणबीर कपूरने केला वडिलांबद्दल मोठा खुलासा - Marathi News | Ranbir Kapoor made a big revelation about his father Rishi Kapoor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आमच्यात कधीच...', रणबीर कपूरने केला वडिलांबद्दल मोठा खुलासा

नुकतेच एका कार्यक्रमात रणबीरने वडील ऋषी कपूर यांच्याबद्दल मोठा खुलासा केला. ...

अश्विनी भावे यांना 'ही' एका चूक पडली महागात; अचानकपणे लेकाचं बोलणं झालं होतं बंद - Marathi News | marathi actress Ashwini Bhaves mistake Suddenly her son stopped talking | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अश्विनी भावे यांना 'ही' एका चूक पडली महागात; अचानकपणे लेकाचं बोलणं झालं होतं बंद

Ashvini bhave: मुलांना मातृभाषेसह फॉरेन लँग्वेज शिकता यावी यासाठी अश्विनी यांनी अनेक प्रयत्न केले. परंतु, त्याचे परिणाम उलट झाले. ...

'तू सर्वसाधारण अभिनेता आहेस, अभिनय सोड..'; ऋषी कपूर यांनी दिला होता नाना पाटेकरांना सल्ला - Marathi News | rishi-kapoor-on-nana-patekar-saying-he-is-an-okay-actor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तू सर्वसाधारण अभिनेता आहेस, अभिनय सोड..'; ऋषी कपूर यांनी दिला होता नाना पाटेकरांना सल्ला

Nana patekar: ऋषी कपूर यांना नाना पाटेकरांना का दिला होता हा सल्ला? ...

स्वत:च्याच लग्नात दारूच्या नशेत होते ऋषी आणि नीतू कपूर, अभिनेत्रीनेच केलेला खुलासा, म्हणाल्या, “मी सप्तपदी घेताना...” - Marathi News | rishi kapoor and neetu kapoor were drunk in their wedding actress revealed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :स्वत:च्याच लग्नात दारूच्या नशेत होते ऋषी आणि नीतू कपूर, अभिनेत्रीनेच केलेला खुलासा, म्हणाल्या, “मी सप्तपदी घेताना...”

Rishi Kapoor Birthday : दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांची आज जयंती आहे. ...

पहिल्याच भेटीत ऋषी कपूर यांना घाबरल्या होत्या नीतू कपूर; म्हणाल्या होत्या- ते सगळ्यांना धमक्याचे... - Marathi News | Neetu kapoor was very nervous in the first meeting with rishi kapoor said he is scary | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पहिल्याच भेटीत ऋषी कपूर यांना घाबरल्या होत्या नीतू कपूर; म्हणाल्या होत्या- ते सगळ्यांना धमक्याचे...

ऋषी कपूर आणि नीतू कपूर ही जोडी बॉलिवूडमधील लोकप्रिय जोड्यांपैकी एक होती. आदर्श कपल म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जायचं. ...