ऋषी कपूर हे बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते आहेत. १९७० साली प्रदर्शित ‘मेरा नाम जोकर’मध्ये छोटीशी भूमिका करणाºया ऋषी कपूर १९७३ साली ‘बॉबी’ या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तेव्हापासून सुमारे चार दशके सिनेइंडस्ट्रीत कार्यरत असलेल्या ऋषी कपूर यांनी आजवर अनेक चित्रपटांमध्ये आघाडीच्या भूमिका बजावल्या आहेत. पत्नी नीतू सिंगसोबत त्याची पडद्यावरील जोडी लोकप्रिय होती. Read More
बॉलिवूडचे चिंटू काका ऊर्फ अभिनेता ऋषी कपूर हे कॅन्सर या आजारातून ठणठणीत बरे झाल्याचे समजतेय. होय, कारण त्यांनी नुकतेच एक फोटोशूट करून घेतले आहे. या माध्यमातून ते त्यांच्या फॅन्सच्या भेटीला आले आहेत. हे फोटोशूट प्रसिद्ध फोटोग्राफर अविनाश गोवारीकर यांन ...
राज कपूर यांच्या अन्य महिलांसोबत असलेल्या नात्याचा ऋषी कपूर यांच्या कुटुंबियांवर कशाप्रकारे परिणाम होत होता याविषयी ऋषी यांनीच एका मुलाखतीत सांगितले होते. ...
करिश्मा कपूर व करिना कपूर या कपूर घराणाच्या दोन लेकींनी बॉलिवूडमध्ये एक वेगळे स्थान निर्माण केले. पण याच कुटुंबाची आणखी एक लेक मात्र बॉलिवूडपासून दूर आहे. ...