लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ऋषी कपूर

ऋषी कपूर

Rishi kapoor, Latest Marathi News

ऋषी कपूर हे बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते आहेत. १९७० साली प्रदर्शित ‘मेरा नाम जोकर’मध्ये छोटीशी भूमिका करणाºया ऋषी कपूर १९७३ साली ‘बॉबी’ या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तेव्हापासून सुमारे चार दशके सिनेइंडस्ट्रीत कार्यरत असलेल्या ऋषी कपूर यांनी आजवर अनेक चित्रपटांमध्ये आघाडीच्या भूमिका बजावल्या आहेत. पत्नी नीतू सिंगसोबत त्याची पडद्यावरील जोडी लोकप्रिय होती.
Read More
जेव्हा न्युयॉर्कमध्ये उपचारावेळी चिंटू कपूर आणि त्यांच्या जुन्या मित्रामध्ये रंगली होती गप्पांची मैफल - Marathi News | When Rishi Kapoor & Anupam Kher Met In Newyork,Had Long Chat & Share Beautiful Moment-SRJ | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जेव्हा न्युयॉर्कमध्ये उपचारावेळी चिंटू कपूर आणि त्यांच्या जुन्या मित्रामध्ये रंगली होती गप्पांची मैफल

ऋषी कपूर यांच्याप्रमाणेच अनुपम खेर यांनीही हा व्हिडीओ त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला होता. ऋषी कपूर यांना भेटून बरं वाटल्याची पोस्ट त्यांनी या व्हिडीओसह शेअर केली होती. ...

इरफान खानप्रमाणे ऋषी कपूर यांना देखील घेता आले नव्हते आईचे अंत्यदर्शन - Marathi News | Rishi Kapoor couldn't attend his mother's funeral due to cancer treatment PSC | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :इरफान खानप्रमाणे ऋषी कपूर यांना देखील घेता आले नव्हते आईचे अंत्यदर्शन

ऋषी कपूर उपचारासाठी न्यूयॉर्कला असताना त्यांच्या आई कृष्णा राज कपूर यांचे निधन झाले होते. आईचे अंत्यदर्शन घ्यायला न मिळाल्याने ते खचले होते असे त्यांनी सांगितले होते. ...

Rishi Kapoor passed away : बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन, बॉलिवूड शोकमग्न - Marathi News | rishi kapoor passed away-ram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Rishi Kapoor passed away : बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन, बॉलिवूड शोकमग्न

Rishi Kapoor passed away : मुंबईत घेतला अखेरचा श्वास ...

ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर एच. एन. रिलायन्स रुग्णालयात दाखल  - Marathi News | Rishi Kapoor unwell; hospitalised at Mumbai's HN Reliance Hospital vrd | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर एच. एन. रिलायन्स रुग्णालयात दाखल 

ऋषी कपूर यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे बुधवारी दक्षिण मुंबईतील एच. एन. रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. ...

OMG! करण जोहर बनला ‘बॉबी’! विश्वास बसत नसेल तर पाहा, ‘फेस मॅपिंगची जादू’ - Marathi News | karan johar replaces rishi kapoor in iconic bobby song with face mapping-ram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :OMG! करण जोहर बनला ‘बॉबी’! विश्वास बसत नसेल तर पाहा, ‘फेस मॅपिंगची जादू’

कृपया हसा. तुम्हाला हसण्याची परवानगी आहे... ...

तैमूर अली खानकडे पाहून ब-याचजणांना होतो या गोष्टीचा भास, तुम्हाला माहिती आहे का? - Marathi News | Taimur ali khan Remidnd You Rishi Kapoor-SRJ | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तैमूर अली खानकडे पाहून ब-याचजणांना होतो या गोष्टीचा भास, तुम्हाला माहिती आहे का?

काहींना तैमूर त्याच्या वडिलांची म्हणजेच छोटे नवाब सैफची छबी असल्यासारखं वाटेल. ...

लॉकडाउनमध्ये बॉलिवूड अभिनेत्री पायल घोष बगीच्यात व्यतीत करते वेळ - Marathi News | In lockdown, Bollywood actress Payal Ghosh spends time in the garden TJL | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :लॉकडाउनमध्ये बॉलिवूड अभिनेत्री पायल घोष बगीच्यात व्यतीत करते वेळ

Payal Ghosh ...

निजामुद्दीन मरकज घटनेवर नवाझुद्दीन सिद्दीकी आणि ऋषी कपूर यांनी दिल्या या प्रतिक्रिया - Marathi News | Nawazuddin Siddiqui, Rishi Kapoor expresses anger on Tablighi Jamaat incident PSC | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :निजामुद्दीन मरकज घटनेवर नवाझुद्दीन सिद्दीकी आणि ऋषी कपूर यांनी दिल्या या प्रतिक्रिया