शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ऋषी कपूर

ऋषी कपूर हे बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते आहेत. १९७० साली प्रदर्शित ‘मेरा नाम जोकर’मध्ये छोटीशी भूमिका करणाºया ऋषी कपूर १९७३ साली ‘बॉबी’ या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तेव्हापासून सुमारे चार दशके सिनेइंडस्ट्रीत कार्यरत असलेल्या ऋषी कपूर यांनी आजवर अनेक चित्रपटांमध्ये आघाडीच्या भूमिका बजावल्या आहेत. पत्नी नीतू सिंगसोबत त्याची पडद्यावरील जोडी लोकप्रिय होती.

Read more

फिल्मी : सनी देओलने नाकारलेल्या सिनेमातून शाहरुख खान बनला सुपरस्टार, जाणून घ्या याबद्दल

फिल्मी : फोटोतील 'हा' चिमुकला आता आहे प्रसिद्ध मराठी अभिनेता, ३१ वर्षांपूर्वी ऋषी कपूर यांच्यासोबत केलेलं काम

सखी : ऋषी कपूर गेल्यावर मी तर..! नीतू कपूर सांगतात पती निधनानंतरचं डिप्रेशन आणि एकाकीपण..

फिल्मी : ऋषी कपूर यांच्या निधनानंतर कपूर कुटुंबाची अशी झाली होती अवस्था; लेक रिद्धिमा म्हणते, त्यांना गमावल्याचं दु:ख...

फिल्मी : मी तुझा बाप आहे..., मुलगा रणबीरसोबत का ठेवलं नाही मित्रासारखं नातं? ऋषी कपूर यांनी सांगितलं कारण

फिल्मी : बेबी राहा अगदी तुमच्यासारखी आहे, ऋषी कपूर यांच्या वाढदिवशी लेक रिद्धिमाची भावुक पोस्ट

फिल्मी : 'मेरा नाम जोकर'चं कर्ज फेडण्यासाठी बनवला होता 'बॉबी' सिनेमा, ऋषी कपूर यांच्याऐवजी या अभिनेत्याला होती पसंती

सखी : ते दोघे भांडत आणि मी पायऱ्यांवर..! रणवीर कपूर सांगतो अजूनही कुणी आरडाओरडा केला तर मला...

फिल्मी : कपूर घराण्याची सून होण्यासाठी आलियाला सोडावी लागली 'ही' सवय, रणबीरनेच केला खुलासा

फिल्मी : तेव्हाही मी रडलो नव्हतो..., रणबीरने सांगितलं ऋषी कपूर यांच्या निधनाच्या त्या रात्री काय घडलं होतं