ऋषी कपूर हे बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते आहेत. १९७० साली प्रदर्शित ‘मेरा नाम जोकर’मध्ये छोटीशी भूमिका करणाºया ऋषी कपूर १९७३ साली ‘बॉबी’ या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तेव्हापासून सुमारे चार दशके सिनेइंडस्ट्रीत कार्यरत असलेल्या ऋषी कपूर यांनी आजवर अनेक चित्रपटांमध्ये आघाडीच्या भूमिका बजावल्या आहेत. पत्नी नीतू सिंगसोबत त्याची पडद्यावरील जोडी लोकप्रिय होती. Read More
When Rishi Kapoor left, I..! Neetu Kapoor talks about her depression and loneliness after her husband's death. : नीतू कपूर म्हणतात मी इतकी एकाकी झाले होते, तेव्हा कळलं एकटेपणा म्हणजे.. ...