ऋषी कपूर हे बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते आहेत. १९७० साली प्रदर्शित ‘मेरा नाम जोकर’मध्ये छोटीशी भूमिका करणाºया ऋषी कपूर १९७३ साली ‘बॉबी’ या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तेव्हापासून सुमारे चार दशके सिनेइंडस्ट्रीत कार्यरत असलेल्या ऋषी कपूर यांनी आजवर अनेक चित्रपटांमध्ये आघाडीच्या भूमिका बजावल्या आहेत. पत्नी नीतू सिंगसोबत त्याची पडद्यावरील जोडी लोकप्रिय होती. Read More
होय, भारतात परतल्यावर सर्वप्रथम ऋषी कपूर यांना लेकाचे लग्न बघायचे आहे. होय, रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचे लग्न ही त्यांची पहिली सर्वात मोठी प्राथमिकता असणार आहे. ...
गेल्या काही महिन्यांपासून अमेरिकेत उपचार घेत असलेले अभिनेते ऋषी कपूर यांच्या आजारपणाबाबत उलटसुलट चर्चा सुरू असतानाच खुद्द ऋषी यांनीच याबाबत खुलासा केला आहे. ...
गेल्या काही महिन्यांपासून अमेरिकेत उपचार घेत असलेले अभिनेते ऋषी कपूर यांच्या आजाराबद्दल वेगवेगळी चर्चा सुरु असताना प्रथमच खुद्द ऋषी कपूर यांनी एक मोठा खुलासा केला आहे. ...
गेल्या काही दिवसांपासून ऋषी कपूर अमेरिकेत उपचार घेत आहेत. नीतू सिंगही त्यांच्यासोबत आहेत. याचदरम्यान नीतू यांनी ऋषी कपूर यांच्यासोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे आणि हा फोटो वेगाने व्हायरल होतोय. ...
मध्यंतरी ऋषी कपूर यांनाही कॅन्सरने ग्रासल्याची चर्चा होती. अर्थात कपूर कुटुंबाने लगेच ही चर्चा निव्वळ अफवा असल्याचे सांगत या बातमीचे खंडन केले होते. पण आता पुन्हा एकदा ऋषी कपूर यांना कॅन्सर असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. ...
रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या अफेअरच्या चर्चा आता जुन्या झाल्यात, असे म्हणायला हरकत नाही. होय, कारण नवे वर्ष सुरु झालेय आणि या नववर्षाची सुरुवात आलिया व रणबीरने ‘साथ साथ’ केलीय. त्यामुळे या नव्या वर्षांत दोघांच्याही अफेअरच्या नाहीत तर फुललेल्या प ...