लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रिषभ पंत

Rishabh Pant News in Marathi | रिषभ पंत मराठी बातम्या

Rishabh pant, Latest Marathi News

रिषभ पंत,  भारतीय संघातील युवा यष्टिरक्षक... इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून त्याने भारताच्या कसोटी संघात पदार्पण केले. त्यापाठोपाठ वन डे संघातही त्याने स्थान निर्माण केले. अनुभवी यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीला पर्याय म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे. 2017 मध्ये इंग्लंडविरुद्धच त्याने ट्वेंटी-20 संघात पदार्पण केले होते.
Read More
IND vs NZ, 2nd ODI : कमाल आहे! अपयशी रिषभ पंतला संधीवर संधी, ३६ धावा करूनही संजू सॅमसनवर फुल्ली; कारण काय तर...  - Marathi News | IND vs NZ, 2nd ODI : A failed Rishabh Pant gets chance, but Sanju Samson ingnor again, reason he can't bowl & he is not lefthanded batsman | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कमाल आहे! अपयशी रिषभ पंतला संधीवर संधी, ३६ धावा करूनही संजू सॅमसनवर फुल्ली; कारण काय तर... 

IND vs NZ, 2nd ODI : १५, ११, ६, ६, ३, २७.... द ग्रेट रिषभ पंतची मागील सहा आंतरराष्ट्रीय सामन्यांतील कामगिरी... इंग्लंडमध्ये शतक झळकावून पाच महिने झाले आणि त्या पुण्याईवर रिषभ वन डे संघात कायम आहे. ...

IND vs NZ 1st ODI Live : Rishabh Pant वन डे तही अपयशी ठरला, भारताच्या धावांचा वेग मंदावला; सूर्याही माघारी परतला - Marathi News | IND vs NZ 1st ODI Live :  Rishabh Pant dismissed for 15 in 23 balls, Suryakumar Yadav gone for 4 in 3 balls; india loss 4th wicket  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रिषभ पंत वन डे तही अपयशी ठरला, भारताच्या धावांचा वेग मंदावला; सूर्याही माघारी परतला

शिखर धवन आणि शुबमन गिल या जोडीनं पहिल्याच वन डेत १२४ धावांची भागीदारी केली. भारतीय संघ वरचढ ठरतोय असे दिसत असताना ९ चेंडूंच्या फरकाने या दोघांनाही न्यूझीलंडने माघारी पाठवले ...

IND vs NZ ODIs : रिषभ पंत हा भारतीय संघावरील ओझं...! यष्टीरक्षकाला संघाबाहेर करण्याची माजी खेळाडूची मागणी - Marathi News | IND vs NZ ODIs : Rishabh Pant is becoming a liability for Team India, says former Indian all-rounder Reetinder Singh Sodhi | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रिषभ पंत हा भारतीय संघावरील ओझं...! यष्टीरक्षकाला संघाबाहेर करण्याची माजी खेळाडूची मागणी

India vs New Zealand ODI : २०२३मध्ये भारतात होणाऱ्या वन डे वर्ल्ड कपची तयारी म्हणून या मालिकेकडे पाहिले जात आहे. पण, या मालिकेपूर्वी रिषभ पंतवर चौफेर टीका होत, कारण ट्वेंटी-२० मालिकेत त्याची कामगिरी निराशाजनक राहिली आहे. ...

Sanju Samson: किशन-पंतवर BCCI 'मेहरबान', संजू सॅमसनच्या मागून पदार्पण करून खेळले 'दुप्पट' सामने - Marathi News | BCCI gave Rishabh Pant and Ishan Kishan more chance to play matches than debut Sanju Samson in 2016 | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :किशन-पंतवर BCCI 'मेहरबान', संजू सॅमसनच्या मागून पदार्पण करून खेळले 'दुप्पट' सामने

भारतीय संघाने न्यूझीलंडविरूद्धच्या टी-20 मालिकेत 1-0 ने विजय मिळवला. ...

Rishabh Pant: "थॅंक यू पंत टी-20 मधील तुझा खेळ खल्लास", फेल झाल्यावर सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस - Marathi News | IND vs NZ 3rd t20 Rishabh Pant failure yet again, memes against him are going viral on social media  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"थॅंक यू पंत टी-20 मधील तुझा खेळ खल्लास", पुन्हा एकदा फेल झाल्यावर मीम्सचा पाऊस

रिषभ पंत विरोधात सोशल मीडियावर भन्नाट मीम्स व्हायरल होत आहे. ...

IND vs NZ T20 Live: रिषभ पंत पुन्हा एकदा ठरला फेल! अवघ्या 21 धावांवर भारताचे 3 फलंदाज परतले माघारी  - Marathi News | IND vs NZ T20 Live India batsman Rishabh Pant, Ishan Kishan and Shreyas Iyer are dismissed, Tim Saudi take 2 wickets | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रिषभ पंत पुन्हा एकदा ठरला फेल! अवघ्या 21 धावांवर भारताचे 3 फलंदाज परतले माघारी!

भारत-न्यूझीलंड यांच्यातल्या टी-20 मालिकेतील निर्णायक सामना आज खेळवला जात आहे. ...

IND vs NZ: रिषभ पंतला आज शेवटची संधी; टी-२० संघातील स्थान धोक्यात! - Marathi News | IND vs NZ will be Rishabh Pant's last chance today match as Sanju Samson may replace him in T20 squad  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रिषभ पंतला आज शेवटची संधी; टी-२० संघातील स्थान धोक्यात!

सध्या न्यूझीलंडच्या धरतीवर भारत आणि न्यूझीलंड यांच्यात टी-20 मालिकेचा थरार रंगला आहे. ...

IND vs NZ live T20I : Sanju Samson आजही बाकावर; तिसऱ्या सामन्यात भारताच्या संघात एक बदल - Marathi News | India vs New Zealand T20I live scorecard update : India have made one change to their playing XI. Harshal Patel comes into the side in place of Washington Sundar, New Zealand opt to bat | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :संजू सॅमसन आजही बाकावर; तिसऱ्या सामन्यात भारताच्या संघात एक बदल

India vs New Zealand T20I series: Live Scorecard - भारत-न्यूझीलंड यांच्यातल्या ट्वेंटी-२० मालिकेतील निर्णायक सामना आज नेपियर येथे खेळवण्यात येणार आहे. ...