रिषभ पंत, भारतीय संघातील युवा यष्टिरक्षक... इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून त्याने भारताच्या कसोटी संघात पदार्पण केले. त्यापाठोपाठ वन डे संघातही त्याने स्थान निर्माण केले. अनुभवी यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीला पर्याय म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे. 2017 मध्ये इंग्लंडविरुद्धच त्याने ट्वेंटी-20 संघात पदार्पण केले होते. Read More
Urvashi Rautela on Rishabh Pant's Car Accident: रिषभ पंतच्या अपघातानंतर त्याच्या प्रकृती सुधारणेसाठी क्रिकेट विश्वासह बॉलिवूड जगतातून प्रार्थना सुरु झाल्या आहेत. यात रिषभची कथित गर्लफ्रेंड उर्वशी रौतेलाचेही नाव आहे. उर्वशीने रिषभसाठी पोस्ट केली आहे. ...
Rishabh Pant: कार अपघातात गंभीर जखमी झालेल्या रिषभ पंतबाबत दिलासादायक बातमी समोर आली आहे. रिषभ पंतची प्रकृती आता धोक्याबाहेर आहे. दरम्यान, रिषभ पंत एवढ्या रात्री एकटाच दिल्लीहून उत्तराखंडमधील घरी का जात होता यामागचं भावूक कारण समोर आलं आहे. ...
Rishabh Pant Accident: भारतीय क्रिकेट संघातील स्टार फलंदाज रिषभ पंत याच्या कारला आज पहाटे भीषण अपघात झाला. या अपघातात पंत गंभीर जखमी झाला आहे. रिषभ पंतची आलिशान कार नारसन बॉर्डरजवळ डिव्हायडरवर आदळली. या आपघातामध्ये पंतच्या आलिशान कारचा जळून कोळसा झा ...