रिषभ पंत, भारतीय संघातील युवा यष्टिरक्षक... इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून त्याने भारताच्या कसोटी संघात पदार्पण केले. त्यापाठोपाठ वन डे संघातही त्याने स्थान निर्माण केले. अनुभवी यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीला पर्याय म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे. 2017 मध्ये इंग्लंडविरुद्धच त्याने ट्वेंटी-20 संघात पदार्पण केले होते. Read More
Rishabh Pant Accident: अपघातात झालेल्या दुखापतींमुळे ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणारी कसोटी मालिका आणि आयपीएलच २०२३ च्या हंगामाला रिषभ पंतला मुकावे लागणार आहे. त्याचं पुनरागमन कधी होणार असा प्रश्न क्रिकेटप्रेमींना पडला आहे. ...
Rishabh Pant Accident: भारताचा युवा क्रिकेटपटू रिषभ पंत कार अपघातामध्ये जखमी झाला आहे. पंतचा पाय, डोके आणि पाठीला जखमा झाल्या आहेत. सुदैवाने त्याची प्रकृती धोक्याबाहेर आहे. तसेच त्याच्यावर उपचार सुरू आहेत. ...