रिषभ पंत, भारतीय संघातील युवा यष्टिरक्षक... इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून त्याने भारताच्या कसोटी संघात पदार्पण केले. त्यापाठोपाठ वन डे संघातही त्याने स्थान निर्माण केले. अनुभवी यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीला पर्याय म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे. 2017 मध्ये इंग्लंडविरुद्धच त्याने ट्वेंटी-20 संघात पदार्पण केले होते. Read More
Rishabh Pant Accident: बस ड्रायव्हर मदतीसाठी आला तेव्हा रिषभ पंतने त्याला आपली ओळख सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र हा बस ड्रायव्हर त्याला ओळखतच नव्हता. मात्र तरीही त्याने माणुसकीच्या दृष्टीने रिषभ पंतला मदत केली. ...