शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रिषभ पंत

रिषभ पंत,  भारतीय संघातील युवा यष्टिरक्षक... इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून त्याने भारताच्या कसोटी संघात पदार्पण केले. त्यापाठोपाठ वन डे संघातही त्याने स्थान निर्माण केले. अनुभवी यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीला पर्याय म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे. 2017 मध्ये इंग्लंडविरुद्धच त्याने ट्वेंटी-20 संघात पदार्पण केले होते.

Read more

क्रिकेट : IPL 2025 Reschedule : काय झाडी काय डोंगर.. या कारणास्तव KKR वर येणार गुवाहाटीला जाण्याची वेळ!

क्रिकेट : IPL 2025: LSG ला धक्का! ८ कोटींचा स्टार क्रिकेटर दुखापतीमुळे सुरुवातीच्या सामन्यांना मुकणार

क्रिकेट : स्टुपिड स्टुपिड स्टुपिड म्हणत गावसकरांनी काढली होती 'अक्कल'; आता पंतनं त्यांचीच केली 'नक्कल'

सखी : ऋषभ पंतच्या बहिणीच्या लग्नात साक्षी धोनीची न्यारीच अदा- स्वत:च्या लग्नातले दागिने घालून 'अशी' सजली

क्रिकेट : लग्नाचा माहोल! क्रिकेटर रिषभ पंतच्या गर्लफ्रेंडची इन्स्टा स्टोरी चर्चेत, कारण...

क्रिकेट : रिषभ पंतच्या संघाला दिलासा मिळाला; पण तो 'फुल सॅलरी' घेऊन 'हाफ ड्युटी'च करणार

क्रिकेट : धोनी-गंभीर एकत्र! रिषभ पंतच्या बहिणीच्या लग्नात जुळून आला योग, खास पोज देत काढला फोटो

क्रिकेट : तू जाने ना... MS धोनीचा फिल्डबाहेरील कूल अंदाज; बायकोसोबत सूर धरत लुटली मैफिल (VIDEO)

सखी : ऋषभ पंतच्या बहिणीच्या लग्नात दणक्यात नाचले धोनी आणि रैना! साक्षी पंत कोण, कुणाशी केले लग्न..

क्रिकेट : VIDEO: दमा दम मस्त कलंदर... रिषभ पंतच्या बहिणीच्या लग्नात MS धोनी- सुरेश रैनाचा भन्नाट डान्स