शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

रिषभ पंत

रिषभ पंत,  भारतीय संघातील युवा यष्टिरक्षक... इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून त्याने भारताच्या कसोटी संघात पदार्पण केले. त्यापाठोपाठ वन डे संघातही त्याने स्थान निर्माण केले. अनुभवी यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीला पर्याय म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे. 2017 मध्ये इंग्लंडविरुद्धच त्याने ट्वेंटी-20 संघात पदार्पण केले होते.

Read more

क्रिकेट : IPL 2024 PBKS vs DC: पंजाबची विजयी सुरुवात! प्रीती झिंटाचा आनंद गगनात मावेना, पंतनं मन जिंकलं

क्रिकेट : IPL 2024 PBKS vs DC: पंजाबच्या गोलंदाजांचा दबदबा! पण अखेर दिल्लीचा 'इम्पॅक्ट', शेवटचे षटक गाजवले

क्रिकेट : IPL 2024 PBKS vs DC: अखेर प्रतीक्षा संपली! रिषभ पंतचे पुनरागमन, चाहत्यांसह फ्रँचायझी भावूक 

क्रिकेट : IPL 2024: यंदाचा IPL हंगाम विविध कारणांनी खास; ४ संघांनी बदलले कर्णधार, वाचा सविस्तर

क्रिकेट : दिल्ली कॅपिटल्सने IPL 2024 साठी जाहीर केला कर्णधार; डेव्हिड वॉर्नरचा कमी केला भार 

क्रिकेट : रिषभ पंतला मिळाला स्फोटक साथीदार; DC च्या ताफ्यात २९ चेंडूंत शतक ठोकणारा शिलेदार

क्रिकेट : काल BCCI ने आयपीएलसाठी तंदुरुस्त जाहीर केले अन् आज Rishabh Pant म्हणतो... 

क्रिकेट : रिषभने प्रचंड संयम, सकारात्मकता दाखवली; तो नक्की चमत्कार घडवेल, शिखर धवनला विश्वास

क्रिकेट : Big News: रिषभ पंत IPL 2024 साठी पूर्णपणे फिट, मोहम्मद शमीसह आणखी एका गोलंदाजाची माघार

क्रिकेट : रिषभ पंतला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत संधी मिळेल, पण...! Jay Shah यांची एक अट